लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शिंदे गटाचा गौप्यस्फोट अन् जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली, काय म्हणाले? - Marathi News | maharashtra politics latest news MLA Jayant Patil criticized the Shinde group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिंदे गटाचा गौप्यस्फोट अन् जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली, काय म्हणाले?

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. ...

दिल्लीचा रस्ता यावेळी महाराष्ट्रातून? सत्ताधाऱ्यांसह विराेधकांचेही राज्यावर विशेष लक्ष केंद्रित - Marathi News | The road to Delhi through Maharashtra this time The rulers as well as the opposition have a special focus on the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीचा रस्ता यावेळी महाराष्ट्रातून? सत्ताधाऱ्यांसह विराेधकांचेही राज्यावर विशेष लक्ष केंद्रित

महाराष्ट्रासह पाच प्रमुख राज्यांवर भाजपची मदार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राने साथ दिली तर भाजपला पर्याय उभा करता येईल, असे इंडिया आघाडीचे गणित आहे.  महाराष्ट्रकेंद्रित राजकारणाला  त्यामुळे यावेळी अधिक भाव असेल.  ...

तुम्ही लिहायला, वाचायला शिकलात ना, ते काँग्रेस पक्षाचं देणं; सुळेंचा भाजपाला टोला - Marathi News | Have you learned to read and write, it is given by the Congress party; Supriya Sule target to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही लिहायला, वाचायला शिकलात ना, ते काँग्रेस पक्षाचं देणं; सुळेंचा भाजपाला टोला

सर्वसामान्य मायबाप जनतेला या सरकारमध्ये काहीही मिळालेलं नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे असं त्यांनी सांगितले.  ...

शरद पवार यांनी बोलावलेल्या 'त्या' बैठकीला मी नव्हतो - दिलीप वळसे-पाटील  - Marathi News | I was not at that meeting called by Sharad Pawar says Dilip Walse Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार यांनी बोलावलेल्या 'त्या' बैठकीला मी नव्हतो - दिलीप वळसे-पाटील 

जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटाबाबत मौन, संजय राऊत यांचा खरपूस समाचार ...

अजितदादांना धक्का, मावळचा शिलेदार ठाकरेंच्या गळाला लागला; मातोश्रीवर पक्षप्रवेश - Marathi News | Sanjog Waghere from Maval joins Shiv Sena in the presence of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती जिथे जन्मले, तिथूनच गद्दारीला गाडण्याची सुरुवात करा; उद्धव ठाकरेंचे आदेश

सत्ता आणण्याच्या जिद्दीने तुम्ही इथं येतायेत. लाचारीसाठी काही जण तिथे गेलेत. तुमचा उत्साह मला सांगतोय. मला प्रचाराला येण्याची गरज नाही. लोकसभेत आपलाच उमेदवार निवडून येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

Wait and Watch! अजितदादांशी बरोबरी करू नका; कोल्हेंच्या टीकेवर अमोल मिटकरींचा पलटवार - Marathi News | Amol Mitkari's criticism of Amol Kolhe over his criticism of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Wait and Watch! अजितदादांशी बरोबरी करू नका; कोल्हेंच्या टीकेवर मिटकरींचा पलटवार

लोकसभेच्या तोंडावर इतकं पळपळ पळावं लागत असेल तर हेच अजित पवारांचे वेगळेपण आहे असा टोला मिटकरींनी लगावला. ...

नाव न घेता अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर घणाघात; "सर्कशीतील रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर.." - Marathi News | In the Baramati meeting, Amol Kolhe criticized Ajit Pawar without naming him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाव न घेता कोल्हेंचा अजितदादांवर घणाघात; "सर्कशीतील रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर.."

महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला. ...

जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा डाव; अजित पवार यांचा ग्राऊंड पातळीवर संपर्क तर भाजपचीही मोर्चेबांधणी - Marathi News | Ajit Pawar ground level contact against Jayant Patil and BJP front building as well | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा डाव; अजित पवार यांचा ग्राऊंड पातळीवर संपर्क तर भाजपचीही मोर्चेबांधणी

बड्या नेत्यावर गळ ...