लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पुण्यात नाट्यमय घडामोडी घडणार! दोन्ही पवार एकाच मंचावर येणार, टोले की टीका... - Marathi News | Dramatic events will happen in Pune! Ajit pawar, Sharad Pawar will come on the same platform, pimpri chinchwad Akhil Bhartiy natya Sammelan 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात नाट्यमय घडामोडी घडणार! दोन्ही पवार एकाच मंचावर येणार, टोले की टीका...

पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य समेलन होऊ घातले आहे. पूर्वी शरद पवार ज्या कार्यकमांना जायचे त्या कार्यक्रमांना जाणे अजित पवार टाळायचे. ...

...त्यांच्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळाली; जयंत पाटलांचा खोचक टोला - Marathi News | NCP state president Jayant Patil targets Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यांच्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळाली; जयंत पाटलांचा खोचक टोला

जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे तोपर्यंत अमोल कोल्हे यांनी घाबरण्याचं कारण नाही असंही जयंत पाटलांनी सांगितले. ...

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार; १४ जानेवारीला राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे - Marathi News | Mahayuti's Elgar for 'Mission 45 Plus'; District level meetings across the state on January 14 by BJP-Shivsena-Ajit Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार; १४ जानेवारीला राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे

महायुतीत इतके घटक पक्ष एकत्र येणार आहेत. महायुतीत सगळे नेते दिसतील विरोधात कुणीही दिसणार नाही असं बावनकुळेंनी सांगितले.  ...

तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही - Marathi News | What does the coordination committee of the three ruling parties do There is no concrete decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही

अध्यक्षांनी घोषणा करूनही विधिमंडळ समित्या रखडल्या ...

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका - Marathi News | Citizens will be relieved from the traffic jam on the Mumbai Nashik highway in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार रईस शेख यांची बैठक संपन्न. ...

रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल बोलू नये; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला - Marathi News | NCP State Spokesperson Anand Paranjape's criticized on jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल बोलू नये; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला

अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल. ...

“सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर...”: रुपाली चाकणकर - Marathi News | ncp ajit pawar group leader rupali chakankar replied sharad pawar group mp supriya sule and amol kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर...”: रुपाली चाकणकर

NCP Ajit Pawar Group News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. ...

'सोम्या-गोम्या' वरून रंगला सामना; संजय राऊतांनी घेतला अजित पवारांचा खरपूस समाचार - Marathi News | Uddhav Thackeray Group Leader Sanjay Raut Targeted to Ajit Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सोम्या-गोम्या' वरून रंगला सामना; संजय राऊतांनी घेतला अजित पवारांचा खरपूस समाचार

इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आले नव्हते असं राऊतांनी म्हटलं आहे. ...