लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवार-अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; "दमदाटी करून घाबरवणे हा..." - Marathi News | Jitendra Awhad's criticism on Ajit Pawar over his criticism of Amol Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार-अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; "दमदाटी करून घाबरवणे हा..."

जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. ...

आमदार अपात्रता: अजितदादा गटाला आणखी मुदत हवी; शरद पवार गटाची उत्तरे आली - Marathi News | mla disqualification ajit pawar group wants more term and sharad pawar group answers came | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता: अजितदादा गटाला आणखी मुदत हवी; शरद पवार गटाची उत्तरे आली

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावून आठ दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sanjog Vaghere Patil said that I am leaving the NCP because I am going to contest the Lok Sabha elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता त्यांच्या बालेकिल्ल्यातच पहिला झटका बसला आहे. ...

'खासदार अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर...'; मिटकरींच्या विधानाची रंगली चर्चा - Marathi News | Amol Mitkari said that if MP Amol Kolhe participates in the grand alliance, we will take a positive decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'खासदार अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर...'; मिटकरींच्या विधानाची रंगली चर्चा

मी जे बोलतो ते करतोच, त्यामुळे अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. ...

पुण्यात कार्यक्रम: राज्यपालांसह मंत्री बोलले, पण अजित पवारांनी भाषण टाळलं, चर्चांना उधाण - Marathi News | ncp leader and dycm Ajit Pawar avoids speech in pune program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कार्यक्रम: राज्यपालांसह मंत्री बोलले, पण अजित पवारांनी भाषण टाळलं, चर्चांना उधाण

या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवार बोलतील, अशी शक्यता होती. ...

शिवाजी आढळराव पाटलांना मिळणार अजितदादांची साथ?; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार - Marathi News | With the help of Ajit Pawar, Shivaji Adhalrao Patil will stand for election in Shirur Lok Sabha, Amol Kolhe's concern increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी आढळराव पाटलांना मिळणार अजितदादांची साथ?; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार

५ वर्ष शेतकऱ्यांनी तुमच्याविरोधात आक्रोश केला. तेव्हा तुम्ही कुठे होता? आज आक्रोश यात्रा काढली जाते हा बालिशपणा आहे अशा शब्दात आढळरावांनी कोल्हेंवर टीकास्त्र सोडलं. ...

अजित पवार पुढील ४ महिन्यांत जेलमध्ये अन् हा नेता CM होणार; शालिनीताईंची भविष्यवाणी - Marathi News | Ajit Pawar will be in jail in next 4 months and this leader will be CM says shalini patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार पुढील ४ महिन्यांत जेलमध्ये अन् हा नेता CM होणार; शालिनीताईंची भविष्यवाणी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी अजित पवारांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. ...

"पुढील ३ महिन्यात अजित पवार तुरुंगात असतील, ते कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत" - Marathi News | "Ajit Pawar will be in jail for the next 3 months, he will not be able to contest any election", Shalini patil on ncp leader ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पुढील ३ महिन्यात अजित पवार तुरुंगात असतील, ते कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत"

शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे ...