लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"बारामती राज्यासाठी विकासाचे रोल माॅडेल..." नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन - Marathi News | "Role Model of Development for Baramati State..." Inauguration of Namo Maharojgar Mela | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामती राज्यासाठी विकासाचे रोल माॅडेल..." नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, एखादा प्रकल्प हाती घेतल्यावर ते काम वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी ‘अजितदादां’चा कटाक्ष असतो.... ...

"दादा गृहखातं मागतील पण मी देणार नाही..." देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर स्तुतीसुमने - Marathi News | "Dada will ask for house account but I won't give..." Devendra Fadnavis praises Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा गृहखातं मागतील पण मी देणार नाही..." देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर स्तुतीसुमने

बारामती येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनासह नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.... ...

बारामतीत एकनाथ शिंदेंनी दिलं आश्वासन, शरद पवारांचंही नाव घेतलं; नेमकं काय म्हणाले?, पाहा - Marathi News | CM Eknath Shinde assured that the development work in Baramati will not be allowed to go down. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत एकनाथ शिंदेंनी दिलं आश्वासन, शरद पवारांचंही नाव घेतलं; नेमकं काय म्हणाले?, पाहा

बारामतीमधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले.  ...

'...तर आमची तुम्हाला साथ असेल'; बारामतीत शरद पवारांचा CM शिंदेंसह राज्य सरकारला शब्द - Marathi News | MP Sharad Pawar said that there is a need to create employment, we support the government on this issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...तर आमची तुम्हाला साथ असेल'; बारामतीत शरद पवारांचा CM शिंदेंसह राज्य सरकारला शब्द

तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो असे शरद पवारांनी सांगितले.  ...

गृह खातं अजित दादांना देणार नाही, पण..; थेट बारामतीतून फडणवीसांची स्तुतीसुमने - Marathi News | Ajit will not give the house account to Dada, but..; Praise for Devendra Fadnavis straight from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृह खातं अजित दादांना देणार नाही, पण..; थेट बारामतीतून फडणवीसांची स्तुतीसुमने

पश्चिम महाराष्ट्रातील नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बारामतीत ५५ हजार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे. ...

करायचं तर एक नंबर, नाहीतर मी त्याच्या नादाला लागत नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | One number to do otherwise I will not follow his voice - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करायचं तर एक नंबर, नाहीतर मी त्याच्या नादाला लागत नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामतीत 'नमो महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे... ...

... तर लोकसभेचे काम करणार नाही; विजय शिवतारेंचा बारामतीतून अजित पवारांना इशारा - Marathi News | ... then will not work for Lok Sabha; Vijay Shivtare's warning to Ajit Pawar from Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर लोकसभेचे काम करणार नाही; विजय शिवतारेंचा बारामतीतून अजित पवारांना इशारा

नेत्यांनी सांगितले तरी देखील कोणी काम करणार नाही, असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. ...

Video: तुतारी पोहोचली का गावात? सुप्रिया सुळेंचा फोन; बारामतीकर म्हणाला आम्ही दादांसोबत - Marathi News | Has Tutari reached the village? Phone of Supriya Sule; Baramatikar said we are with Dada ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: तुतारी पोहोचली का गावात? सुप्रिया सुळेंचा फोन; बारामतीकर म्हणाला आम्ही दादांसोबत

पवार कुटुंबातील दोन व्यक्ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून आमने-सामने आल्याचे बघायला मिळण्याची शक्यता आहे ...