लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; भाजपच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत - Marathi News | Sunetra Pawars candidacy confirmed in Baramati BJP chitra wagh statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; भाजपच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत

सुनेत्रा पवार या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ...

'मी फक्त आईला घाबरते, अजितदादांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले'; सुप्रिया सुळेंचं विधान - Marathi News | 'Deputy CM Ajit Pawar has worked hard for me'; Statement by MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी फक्त आईला घाबरते, अजितदादांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले'; सुप्रिया सुळेंचं विधान

अशोक चव्हाण, कृपाशंकर सिंह भ्रष्टाचारी होते की नव्हते, भाजपाने स्पष्ट करावं, असं आव्हान देखील सुप्रिया सुळेंनी दिलं. ...

केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Amol Kolhe was resigning in just 2 years; Ajit Pawar's Target Amol Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

पक्षातील बाकीचे मला म्हणायचे. तू त्यांना आणलंय, तूच समजावून सांग...राजकारण हा त्यांचा पिंड नाही असा टोला अजित पवारांनी कोल्हेंना लगावला. ...

"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली - Marathi News | Will you reunite with Sharad Pawar? Ajit Pawar replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात जी शंका होती, ती अजित पवारांनी सभेत मांडली, काय म्हणाले अजित पवार? ...

'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर - Marathi News | Has the 'clock' stopped?; Amol Kolhe shared the invitation card of ajit pawar name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर

मुंबई - नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये विकासकामांची जोरदार बॅटींग केली. यावेळी, बारामतीमधील पोलीस उपायुक्त ... ...

राज्यात सभांचा धडाका! उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांच्या आज जाहीर सभा - Marathi News | Public meeting of Uddhav Thackeray, Ajit Pawar, Prakash Ambedkar today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सभांचा धडाका! उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांच्या आज जाहीर सभा

लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून प्रचारसभाही सुरु झाल्या आहेत. ...

“सुनेत्रा पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticizes bjp over lok sabha election 2024 first candidate list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुनेत्रा पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे”: संजय राऊत

Sanjay Raut News: भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना तुरुंगात न पाठवता तिकीटे दिली, ही मोदी गॅरंटी आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

बारामतीत हवा पवारांचीच; पण नेमक्या कोणत्या...? महारोजगार मेळाव्यातील शिट्ट्या, टाळ्यांमुळे महायुती गोंधळात - Marathi News | Pawar's air in Baramati; But which ones exactly confusion in mahayuti due to whistling, clapping in Maharojgar mela | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत हवा पवारांचीच; पण नेमक्या कोणत्या...? महारोजगार मेळाव्यातील शिट्ट्या, टाळ्यांमुळे महायुती गोंधळात

बारामतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळले होते. त्यावरून बरीच चर्चाही रंगली. परंतु कार्यक्रमाच्या २४ तास अगोदर शरद पवारांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत टाकण् ...