लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अमित शाह मुंबईत दाखल, शिंदे-फडणवीस-पवारांसोबत बैठक; जागावाटपाचा तिढा सुटणार? - Marathi News | Amit Shah arrives in Mumbai, meets with Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar; Will the problem of seat sharing formula be resolved? Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह मुंबईत दाखल, शिंदे-फडणवीस-पवारांसोबत बैठक; जागावाटपाचा तिढा सुटणार?

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. ...

"यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं"; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य? - Marathi News | Supriya Sule trolls Ajit Pawar Eknath Shinde group hassle Sharad Pawar Sunetra Pawar Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं"; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य?

पवार कुटुंबातील फूट, महायुतीतील अंतर्गत कलह या विषयांवर मांडली रोखठोक मतं ...

...म्हणून कलाकार उभे करतो, अजित दादांचा निशाणा; ...तर लपूनछपून भेटण्याचे कारण काय? कोल्हेंचा सवाल  - Marathi News | So we nominate artists Ajit Dada's targe amol kolhe ask So what's the reason secretly meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून कलाकार उभे करतो, अजित दादांचा निशाणा; ...तर लपूनछपून भेटण्याचे कारण काय? कोल्हेंचा सवाल 

"खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत आरोप करत असाल तर मी नम्रपणे काही प्रश्न विचारू इच्छितो." ...

कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड - Marathi News | amol kolhe is not politics Ajit pawar criticism ajit Pawar and amol Kolhe colorful words | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड

शिरूर लोकसभेला शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित, तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट, मात्र अद्यापही उमेदवार मिळालेला नाही ...

लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार १० जागांसाठी आग्रही; या मतदार संघांसाठी आज, उद्या होणार बैठक - Marathi News | Ajit Pawar insists on 10 seats for Lok Sabha elections The meeting will be held today and tomorrow for these constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार १० जागांसाठी आग्रही; या मतदार संघांसाठी आज, उद्या होणार बैठक

लोकसभेच्या जागांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे, ही बैठक मुंबई होणार असून या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहे. ...

महायुतीत शिवसेनेचा २२ जागांवर दावा, तर अजित पवार गटाची १६ जागा लढवण्याची तयारी - Marathi News | Ajit Pawar's group is preparing to contest 16 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत शिवसेनेचा २२ जागांवर दावा, तर अजित पवार गटाची १६ जागा लढवण्याची तयारी

आढावा बैठकीत ५ मार्च रोजी गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड या सात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. ...

Pune: घोडगंगा कारखाना प्रशासकाच्या ताब्यात द्यावा लागेल; अजित पवारांची अशोक पवारांवर टीका - Marathi News | Ghodganga Factory to be handed over to Administrator; Ajit Pawar criticizes Ashok Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोडगंगा कारखाना प्रशासकाच्या ताब्यात द्यावा लागेल; अजित पवारांची अशोक पवारांवर टीका

घोडगंगा कारखान्याच्या बाबतीत जी चूक झाली ती आगामी काळात सुधारू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.... ...

अजितदादांनी गुप्त भेटी घेऊन मला १० वेळा निरोप का पाठवला?; अमोल कोल्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट - Marathi News | Why did Ajit pawar message me 10 times with secret visits Amol Kolhe reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी गुप्त भेटी घेऊन मला १० वेळा निरोप का पाठवला?; अमोल कोल्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

अजित पवार यांनी केलेल्या टीकेला आता अमोल कोल्हे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं असून मी त्यांच्या पक्षात यावं यासाठी अजित पवारांनी माझी गुप्त भेट घेतली, असा गौप्यस्फोट केला आहे. ...