लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
वर्षभरात ३७ कि.मी.चे मेट्रोमार्ग खुले होणार; ठाणे किनारी मार्ग २०२८ मध्ये पूर्णत्वास  - Marathi News | in mumbai about 37 km metro lines will be opened in a year thane coastal road to be completed in 2028  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात ३७ कि.मी.चे मेट्रोमार्ग खुले होणार; ठाणे किनारी मार्ग २०२८ मध्ये पूर्णत्वास 

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आणखी ३७ कि.मी. अंतराचे मार्ग खुले केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना दिली. ...

आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव पाहून अर्थसंकल्पावर व्यापक चर्चा व्हावी, हीच अपेक्षा! - Marathi News | Maharashtra Budget by Ajit Pawar: Looking at the reality of the financial inspection report, it is expected that the budget should be widely discussed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव पाहून अर्थसंकल्पावर व्यापक चर्चा व्हावी, हीच अपेक्षा!

अजित पवार यांचा १०वा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम असला तरी त्यात अधिक संकल्पनांचा विस्तार झाला असता तर ते महाराष्ट्राला गतिमान ठरले असते. ...

"तुफानों में संभलना जानते हैं..."; अर्थसंकल्पीय भाषणातून अजित पवारांचा विरोधकांना टोला - Marathi News | Vidhan Sabha: Ajit Pawar taunts the opposition in his budget speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुफानों में संभलना जानते हैं..."; अर्थसंकल्पीय भाषणातून अजित पवारांचा विरोधकांना टोला

जगद्गुरू तुकोबारायांच्या भाषेत प्रार्थना करून अजित पवार यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण संपविले.  ...

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ चिठ्ठीत नेमके होते काय?; अजित पवारांनी लगेच घोषणा केली - Marathi News | Vidhan Sabha: What exactly was in Devendra Fadnavis' 'that' note?; Ajit Pawar immediately announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ चिठ्ठीत नेमके होते काय?; अजित पवारांनी लगेच घोषणा केली

अर्थसंकल्पाचे पुढे वाचन करताना छापील भाषणात पुन्हा या वीजबिल माफीचा उल्लेख होता. त्यांनी तो पुन्हा वाचला.  ...

राज्यातील ९ जिल्ह्यांच्या तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता - Marathi News | Maharashtra Budget: Approval to establish 'Center of Excellence' in technical education institutes of 9 districts of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ९ जिल्ह्यांच्या तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता

तरुण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण ...

महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प: पुण्यासाठी काय? सारथी, बार्टीमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी - Marathi News | Maharashtra Interim Budget Announcement: What for Pune? Employment opportunities for students from Sarathi, Barti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प: पुण्यासाठी काय? सारथी, बार्टीमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

अर्थसंकल्पामध्ये बी.जे. शासकीय वैद्यकीय महादविद्यालय, पुणे येथे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.... ...

Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन योजना चालणार सौर उर्जेवर, दीड हजार कोटींची तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2024: Mhaisal irrigation scheme in Sangli district will run on solar energy, provision of 1 thousand 594 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन योजना चालणार सौर उर्जेवर, दीड हजार कोटींची तरतूद

थकबाकीची डोकेदुखी संपणार ...

Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास १३.४६ कोटींचा निधी - Marathi News | Maharashtra Budget 2024: Funding of 13.46 crores for Sambhaji Maharaj Memorial in Shirala Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास १३.४६ कोटींचा निधी

भुईकोट किल्लाची डागडुजी, मंदिरांचा जीर्णोद्धार करणार ...