लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा - Marathi News | Strict action will be taken against those who adulterate milk, Deputy Chief Minister Ajit Pawar announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar : भेसळयुक्त दुधामुळे आजार बळावतात, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टी अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात अत्यंत कडक भूमिका घेण्याची राज्य शासनाची तयारी आहे. या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती देखील अजित पवार यांनी विधान ...

लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी - Marathi News | ladaki bahin yojana will reach far and wide in the maharashtra state ajit pawar entrusted the responsibility to the office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी

विधानसभा निवडणुकीच्या आधी या सर्व योजना लोकापर्यंत सविस्तर माहितीसह पोहचल्या पाहिजेत असे या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे ...

"मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी"; राज्य सरकारच्या योजनेवर शेतकरी नेत्याचा खोचक टोला - Marathi News | Raghunathdada Patil, the leader of the farmers' association, criticized on mukhyamantri ladki bahin yojna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी"; राज्य सरकारच्या योजनेवर शेतकरी नेत्याचा खोचक टोला

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या योजनांची घोषणा केली. या योजनेवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

शरद पवारांना शह देण्यास राष्ट्रवादी सज्ज; विधानसभेसाठी ‘अशी’ असेल रणनीती, बारामतीवर भर! - Marathi News | ajit pawar ncp group ready to setback to sharad pawar and strategy for the next assembly election and will focus on pune baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना शह देण्यास राष्ट्रवादी सज्ज; विधानसभेसाठी ‘अशी’ असेल रणनीती, बारामतीवर भर!

NCP Ajit Pawar Group News: बारामतीत अभूतपूर्व जाहीर सभा घेण्यासह पुण्यासह अन्य ठिकाणचे वरचष्मा वाढवणे, शरद पवार गटाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. ...

“पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही”; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला - Marathi News | sanjay raut taunt ncp dcm ajit pawar about took darshan in siddhivinayak mandir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही”; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

Sanjay Raut News: सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजते, पुण्य कोण करत आहे, पाप कोण करत आहे, असे म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका केली. ...

अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, NCP मजबूत करण्याचे ध्येय, फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ - Marathi News | ncp dcm ajit pawar took mumbai siddhivinayak darshan to start campaign maharashtra assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, NCP मजबूत करण्याचे ध्येय, फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

NCP Ajit Pawar News: चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि अंगारकी असल्याने सर्वजण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार - Marathi News | After Mahayuti government made many popular announcements Additional demands of 94 thousand crores will be presented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार

मंत्रिमंडळ बैठकीत ९४ हजार ४०० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अधिवेशनात मांडण्यास मंजुरी ...

जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा - Marathi News | Ajit Pawar led NCP to hold Big meeting rally in Baramati on July 14 after a crushing defeat by Sharad Pawar Supriya Sule Sunetra Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा

राष्ट्रवादीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सुनील तटकरेंनी दिली माहिती ...