शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : विधान परिषद सभापती पदावरून महायुतीत मतभेद; तीनही पक्षांनी दावा केल्याने निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

संपादकीय : अग्रलेख : आर्थिक शिस्त की मजबुरी?; वित्तमंत्र्यांची खर्चाबाबत हात मोकळा करण्याची भूमिका

महाराष्ट्र : दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

पुणे : लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी

महाराष्ट्र : मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी; राज्य सरकारच्या योजनेवर शेतकरी नेत्याचा खोचक टोला

महाराष्ट्र : शरद पवारांना शह देण्यास राष्ट्रवादी सज्ज; विधानसभेसाठी ‘अशी’ असेल रणनीती, बारामतीवर भर!

मुंबई : “पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही”; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

मुंबई : अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, NCP मजबूत करण्याचे ध्येय, फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

मुंबई : ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार

महाराष्ट्र : जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा