शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

फिल्मी : ...तर मी अजितदादांवर बायोपिक करेन, प्रवीण तरडेंनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले- धर्मवीरनंतर...

संपादकीय : अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?

संपादकीय : लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?

लोकमत शेती : Pune : पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला अजितदादांचे नाव देण्यास मान्यता

राष्ट्रीय : सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार

रायगड : “आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे

फिल्मी : सुनेत्रा पवारांसाठी विवेक ओबेरॉयची मराठीतून पोस्ट, म्हणाला दादांच्या योग्य वारसदार...

महाराष्ट्र : “२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा

पुणे : विधानसभा पोटनिवडणुकीनंतर जय पवार ‘ॲक्शन मोड’वर

महाराष्ट्र : अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट