शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Baramati bypoll election 2026: 'एकच वादा अजितदादा', घोषणा हवेतच विरल्या, देशात मताधिक्क्याच्या ‘रेकाॅर्डब्रेक’ नंतर बारामतीत नीरव शांतता

महाराष्ट्र : सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”

पुणे : Baramati bypoll election 2026: बारामतीत ‘पवार पर्व’ अजिंक्यच! १९६७ पासून सलग वर्चस्व; सुनेत्रा पवारांच्या विक्रमी विजयाचा नवा इतिहास

पुणे : Baramati bypoll election 2026: २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने सुनेत्रा पवारांचा विजय; तब्बल ६४ वर्षांनंतर बारामतीचे नेतृत्व महिलेकडे

पुणे : सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला; तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांनी एकतर्फी विजय

पुणे : Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल

पुणे : Baramati bypoll election 2026: देशात विक्रमी लीडने सुनेत्रा काकी निवडून येतील; रोहित पवार यांचा दावा

पुणे : Baramati bypoll election 2026: बिचुकले, करुणा मुंडेंनी १०० चा आकडाही पार नाही केला; सुनेत्रा पवार तब्बल १ लाख मतांनी आघाडीवर

पुणे : Baramati Election Results 2026: सुनेत्रा पवार यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु; ८ व्या फेरीअखेर तब्बल ७० हजार मतदान

महाराष्ट्र : “अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा