शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

Baramati bypoll election 2026: बिचुकले, करुणा मुंडेंनी १०० चा आकडाही पार नाही केला; सुनेत्रा पवार तब्बल १ लाख मतांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:57 IST

Baramati bypoll election 2026 प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीकडून विक्रमी मताधिक्याचा दावा करण्यात येत आहे

पुणे : बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबरोबर २३ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याचे लक्ष्य ठेवत मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे. या उमेदवारांमध्ये असणारे अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांना ८ व्या फेरीअखेर १०० मतांचा आकडा पार करता आला नाहीये. 

 प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीकडून विक्रमी मताधिक्याचा दावा करण्यात येत आहे. दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले असून, त्यापैकी एक लाख ६५ हजार २६६ मते मिळाली, तरच मताधिक्याचा विक्रम होणार आहे. हा ‘जादुई आकडा’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गाठणार का, याबाबत उत्सुकता लागली आहे. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदान केले. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा असणार आहे.

बारामती पोटनिवडणुकीत १३ व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार या १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर आहेत. १३ व्या फेरीअखेर एकूण झालेले मतदान ८ हजार ८३९ झाले असून सुनेत्रा पवार यांना ८५५९ मते मिळाली आहेत. तर इतर उमेदवारांना २८० मते मिळाली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Bypoll: Sunetra Pawar Leads by Lakh, Others Trail Behind

Web Summary : Sunetra Pawar leads Baramati by-election by a significant margin. Independent candidates Bichukale and Karuna Munde struggled. Pawar aims to surpass Ajit Pawar's record victory of 1.65 lakh votes. Sunetra Pawar leads with 1 lakh votes; other candidates received 1800 votes.
टॅग्स :BaramatiबारामतीElectionनिवडणूक 2026Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती