शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : 'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे : अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप

फिल्मी : 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच दिपाली सय्यदला धक्का; अजित पवारांच्या निधनावर व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्र : गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ

पुणे : 'आज दादांशिवाय मतदान करतोय', आठवणींनी बारामतीकर भारावले, भावनिक लाटेत झाले मतदान

लोकमत शेती : शेतकऱ्यांची उसाची बिलं मिळण्याचा मार्ग मोकळा; राज्यातील 'या' कारखान्यांना एनसीडीसीकडून कर्ज मंजुरी

पुणे : Baramati Bypoll Election: दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला; बारामतीत सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

पुणे : Baramati Bypoll Election: बारामती मधून २०२९ ला मी उमेदवार असावं, अशी बारामतीकरांची इच्छा - जय पवार

पुणे : Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत सकाळपासून मतदानाला सुरुवात

पुणे : Baramati Bypoll Election: बारामतीत प्रमुख पक्षाचा दमदार उमेदवार नाही; सुनेत्रा पवारांसाठी ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचे लक्ष्य