शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : राज्याच्या जमा आणि खर्चात नाही ताळमेळ; ‘कॅग’ने व्यक्त केली चिंता

मुंबई : मते फुटणार म्हणणाऱ्यांना दणका; अजित पवार यांनी दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले

मुंबई : महायुतीची मतदानाची रणनीती यशस्वी; नऊ जागा जिंकून दिला मविआला धक्का

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी! काँग्रेसची ७ मते फुटली? कुणाला मिळाली? पाहा मतांचे गणित

राष्ट्रीय : हीच ती वेळ! अजित पवारांची राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार? आढावा घेण्यास सुरुवात

पुणे : Ajit Pawar: पराभव झाला तिथूनच अजित पवार विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; बारामतीत जाहीर सभा

ठाणे : जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त, आनंद परांजपे यांची टीका

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीकडे बोलून दाखवला 'इरादा'; शिंदे-अजितदादांची डोकेदुखी वाढणार

पुणे : राखीपौर्णिमेलाच लाडक्या बहिणांना पंधराशेची भेट; राज्य आर्थिक संकटात, विरोधकांचा आरोप चुकीचा

मुंबई : विधान परिषदेची निवडणूक काँग्रेसभोवती; जादा मतांच्या पळवापळवीचे प्रयत्न सुरू