लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah extend birthday greetings to Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Ajit Pawar Birthday Wishes: महाराष्ट्रात एनडीएची विचारधारा अधिक बळकट करण्यामध्ये श्री.पवार हे मोलाचे योगदान देत आहेत ...

आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी - Marathi News | After Dhananjay Munde, now Manikrao Kokate is likely to resign, Ajit Pawar is in trouble in Mahayuti Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी

मुख्यमंत्र्‍यांच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली - Marathi News | Suraj Chavan finally expelled; Chhawa activists beaten up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली

अजित पवारांकडून घटनेची गंभीर दखल; मारहाणप्रकरणी लातूर बंद : ११ जणांवर गुन्हा दाखल  ...

"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | CM Devendra Fadnavis said that it is not appropriate on the video of Manikrao Kokate playing rummy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले

माणिकराव कोकाटेंच्या रमी खेळतानाच्या व्हिडीओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता" - Marathi News | Agriculture Minister Manikrao Kokate was playing rummy Jitendra Awhad posted two more videos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ...

सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा' - Marathi News | Incidents of people being beaten up by leaders of Eknath Shinde's Shiv Sena, Ajit Pawar's NCP and CM Devendra Fadnavis' BJP in the Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीनं जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'

सत्तेतील तिन्ही पक्षातील नेत्यांकडून घडणाऱ्या या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. ...

"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...' - Marathi News | Beat us more but resignation of the Agriculture Minister demand of Vijaykumar Ghadge of Chhawa Sanghatana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'

अखिल भारतीय छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...

अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश - Marathi News | Ajit Pawar on action mode in the case of beating up Chhawa Sanghatana workers Suraj Chavan ordered to resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्याविरोधात कारवाई केली आहे. ...