लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
कोरोनामुळे RRR प्रदर्शनाची तारीख लांबणीवर,पुन्हा रसिकांना करावी लागणार प्रतिक्षा - Marathi News | COVID again affects film industry too, RRR release date postponed amid spike, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनामुळे RRR प्रदर्शनाची तारीख लांबणीवर,पुन्हा रसिकांना करावी लागणार प्रतिक्षा

दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajmouli) यांच्या आगामी ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमावर सर्वांचे लक्ष लागून होते. जेव्हापासून सिनेमाची घोषणा झाली. तेव्हापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होते. मात्र आता पुन्हा एकदा सिनेमा प्रदर्शनाच्या तारखेमुळे ...

किस्सा- तब्बू म्हणते, मी आजही अविवाहित असण्याला अजय देवगण जबाबदार, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Tabu is still single because of ajay devgan not only tabu but many girls are upset due to these reasons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा- तब्बू म्हणते, मी आजही अविवाहित असण्याला अजय देवगण जबाबदार, कारण वाचून व्हाल अवाक्

तब्बू (Tabu) 2017च्या एका मुलाखतीत म्हणाली होती, मी आणि अजय आम्ही गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. ...

बाबो! अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल - Marathi News | Before marrying Ajay Devgn, Kajol had fallen in love with this man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल

काजोल (Kajol) आणि अजय देवगण (Ajay Devgn)चे कपल सगळ्यांनाच खूप आवडते. त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुले असून ... ...

उफ्फ!! अजय देवगण-काजोलच्या लेकीचा बोल्ड लुक, सोशल मीडियावर न्यासाच्या फोटोंचा धुमाकूळ - Marathi News | Ajay Devgn Kajol Daughter Nysa Devgn Pics In Bodycon Dress Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ!! अजय देवगण-काजोलच्या लेकीचा बोल्ड लुक, सोशल मीडियावर न्यासाच्या फोटोंचा धुमाकूळ

काजोल (Kajol) व अजय देवगणची (Ajay Devgn) लाडकी लेक न्यासा देवगण (Nysa Devgn) भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चर्चेत राहणे तिलाही जमते. ...

या पक्ष्याला पाहुन लोकांना होतेय एका अभिनेत्याची आठवण, पाहा तुम्हाला हा अभिनेता आठवतोय का? - Marathi News | bird standing on two branches looks like Ajay Devgan ifs officer shares photo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या पक्ष्याला पाहुन लोकांना होतेय एका अभिनेत्याची आठवण, तुम्ही या अभिनेत्याला ओळखलं का?

आयएफएस अधिकारी परवीन कासवान आपल्या ट्विटर अकाऊंटर प्राणी-पक्ष्यांचे काही फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका पक्ष्याचा फोटो असलेली पोस्ट रिट्विट केली आहे. या पक्ष्याला पाहून त्यांना एका अभिनेत्याची आठवण झाली आहे. ...

RRR Trailer Release : Action चा डबलबार! अंगावर काटा आणणारा RRR चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | RRR Trailer Release : Junior NTR, Ram Charan and Alia Bhatt starrer action movie RRR trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Trailer Release : Action चा डबलबार! अंगावर काटा आणणारा RRR चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

RRR Trailer Release : या ट्रेलरमध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यातील जबरदस्त  Action सीन बघायला मिळाले. एकंदर काय तर हा ट्रेलर अंगावर काटा आणणाराच आहे. ...

अजय देवगणच्या ‘MayDay’चं नाव बदललं, आता ‘या’ नावानं रिलीज होणार सिनेमा - Marathi News | Ajay Devgn's directorial 'MayDay' renamed 'Runway 34' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या ‘MayDay’चं नाव बदललं, आता ‘या’ नावानं रिलीज होणार सिनेमा

Ajay Devgn's directorial 'MayDay' : रिलीजसाठी पुढील वर्षी ईदचा मुहूर्त, पाहा फर्स्ट लुक ...

उर्मिला मातोंडकर, कमल हासन यांच्या पाठोपाठ काजोलची बहीण तनिषा मुखर्जी कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | Kajol's Sister Tanishaa Mukerji tests positive for Covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकर, कमल हासन यांच्या पाठोपाठ काजोलची बहीण तनिषा मुखर्जी कोरोना पॉझिटीव्ह

तनिषाने स्वत: सोशल मीडियावर दिली माहिती; बॉलिवूडमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत ...