अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Runway 34 trailer: 'रनवे 34' चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. येत्या 29 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाये. ...
सलमान खान(Salman Khan)ने अजय देवगण (Ajay Devgan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'रनवे ३४' (Runway 34) चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
Nysa Devgn Video : गर्लगँगसोबत पार्टी करून बाहेर पडत असताना न्यासा असं काही वागली की, सोशल मीडिया युजर्सला ते आवडलं नाही. मग काय, अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ...
संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमासाठी आलियानं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे. जाणून घ्या, बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं... ...
Drishyam 2 : 2015 साली रिलीज झालेला अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल तुमच्या आमच्या भेटीस येतोय. ...