भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे कोल्हापूर विमानतळ येथे विविध बांधकामे केली जाणार आहेत. त्याबाबतची पर्यावरणविषयक सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे विमानतळ येथे दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांतील ग्रामस्थांच्या पुनर्वसनासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिडकोने विशेष समिती गठीत केली आहे. ...
तांत्रिक कारणामुळे जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता सुरळीतपणे सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
अनेक दिवसांच्या प्रयत्नांनतर विमानतळावरील पाणी बाहेर काढण्यात यश आले आहे. आता धावपट्टीवरील 800 दिवे आणि 2600 मीटर लांब संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. ...