लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळाची रखडपट्टी; ठेकेदार बदलल्याने विमानाचे पहिले उड्डाण पुन्हा लांबणीवर - Marathi News | Navi Mumbai Airport Trail; The first flight of the aircraft was postponed again due to change of contractor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाची रखडपट्टी; ठेकेदार बदलल्याने विमानाचे पहिले उड्डाण पुन्हा लांबणीवर

Navi Mumbai Airport देशातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे, परंतु विविध कारणांमुळे विमानतळाची रखडपट्टी सुरू आहे. परिणामी, विमानाचे टेकऑफही लांबणीवर पडले आहे. ...

Breaking : अरबाज खान, सोहेल खान अन् त्याचा मुलगा निर्वान यांच्याविरूद्ध पालिकेने नोंदवला गुन्हा - Marathi News | Breaking: Arbaaz Khan, Sohail Khan, his son Nirvan registered a crime against the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking : अरबाज खान, सोहेल खान अन् त्याचा मुलगा निर्वान यांच्याविरूद्ध पालिकेने नोंदवला गुन्हा

Crime Case :सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वान खान आणि भाऊ अरबाज खान हे सर्व २५ डिसेंबर रोजी युएईहून मुंबईला आले होते. ...

"नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाही तर दि. बा. पाटलांचे नाव द्या" - Marathi News | give the name of di ba patil for navi mumbai airport not balasaheb thackeray, demanded mns | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाही तर दि. बा. पाटलांचे नाव द्या"

navi mumbai airport : यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. ...

ब्रिटनची विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरू होणार; सरकारनं जारी केली एसओपी - Marathi News | UK flights to start from January 8 SOP issued by the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनची विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरू होणार; सरकारनं जारी केली एसओपी

UK Flight : नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सरकारनं भारत ब्रिटन बंद केली होती विमानसेवा ...

बाळासाहेब ठाकरे की दि.बा. पाटील?; आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत संघर्ष समितीच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | Balasaheb Thackeray Patil? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाळासाहेब ठाकरे की दि.बा. पाटील?; आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत संघर्ष समितीच्या भूमिकेकडे लक्ष

आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत संघर्ष समितीच्या भूमिकेकडे लक्ष ...

चॉकलेटच्या वेष्टनातून सोन्याची तस्करी, महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावरून केली अटक  - Marathi News | Customs officials arrested a woman from the airport for smuggling gold from a chocolate cover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चॉकलेटच्या वेष्टनातून सोन्याची तस्करी, महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावरून केली अटक 

Gold Smuggling : चॉकलेटच्या वेष्टनातून लपवून या महिलेने दुबईहून हे सोनं आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  ...

येमेन : नव्या मंत्र्यांचे विमान लँड झाल्यानंतर अदन एअरपोर्टवर मोठा स्फोट; 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | yemen blast at aden airport many people died dozens of injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येमेन : नव्या मंत्र्यांचे विमान लँड झाल्यानंतर अदन एअरपोर्टवर मोठा स्फोट; 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

विशेष म्हणजे, या स्फोटाच्या काही वेळ आधीच सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांना घेऊन एक विमान येथे पोहोचले होते. ...

न्यायालयाने 'सिद्धेश्वर' ची चिमणी पाडा असा आदेशच दिला नाही; धर्मराज काडादींचा दावा - Marathi News | The court did not order the chimney of Siddheshwar; Dharmaraj Kadadi claims | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :न्यायालयाने 'सिद्धेश्वर' ची चिमणी पाडा असा आदेशच दिला नाही; धर्मराज काडादींचा दावा

सोलापूरच्या विमानसेवेला चिमणी अडथळा ठरत नसल्याची धर्मराज काडादीची स्पष्टोक्ती ...