राफेल असते तर निर्णय वेगळा असता हे माेदींचे वक्तव्य वायुसेनेचा अपमान करणारे असून माेदींनी त्याबाबत माफी मागायला हवी. अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ...
'अभिनंदन तुझे मायदेशी स्वागत आहे. तू आकाशावर राज्य करतो. त्याचप्रमाणे तू आमच्या सर्वांच्याच ह्दयावरही राज्य करतो. तुझ्या धैर्य आणि शौर्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.' ...
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर सर्जिकल स्ट्राईकचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले. बीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, माळीवेस, पेठ भागात फटाके फोडून तरूणांनी भारतमातेचा जयघोष करत भारतीय जवानांना सॅल्यूट केला. ...
जगातील सर्वाधिक वेगवान आणि अतिउच्च दर्जाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोसच्या विकासाला सुरुवात केली आहे. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके, लांब पल्ल्याबरोबर जास्त स्फोटके वाहून नेण्याची क्षमता तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेणारे ...