लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवाईदल

हवाईदल, मराठी बातम्या

Airforce, Latest Marathi News

भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा... - Marathi News | IAF AFCAT 2 Notification 2026: Opportunity to serve the country ! Indian Air Force recruitment announced; Know important dates | Latest career News at Lokmat.com

करिअर :भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...

वायुसेनेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती ...

भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी - Marathi News | Indian AirForce will be further strengthened; Government approves purchase of 1,000 kg bombs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी

Indian Air Force: मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या अनुभवानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

मोठी बातमी! अफगाणिस्तानचे ड्रोन इस्लामाबादपर्यंत पोहोचले; भारतीय सीमेजवळचे नौशेरा, अबोटाबाद मिलिटरी कॅम्पवर एअर स्ट्राईक - Marathi News | Afghan Air Force strike on Pakistan Big news! Afghan drones reach Islamabad; Air strikes on Nowshera, Abbottabad military camps near Indian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! अफगाणिस्तानचा इस्लामाबादवर एअर स्ट्राईक, भारतीय सीमेजवळील तळांवरही हल्ले

Afghan Air Force strike on Pakistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आहे. अफगाण हवाई दलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह नौशेरा आणि एबटाबादमधील लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. वाचा सविस्तर वृत्त. ...

Kim Jong Un : "माझे मित्र मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री - Marathi News | us arrests maduro north korea Kim Jong Un world war warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझे मित्र मादुरोंना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री

Kim Jong Un And Donald Trump : उत्तर कोरियाने मादुरो हे आपले 'मित्र' असल्याचं सांगत अमेरिकेला उघडपणे इशारा दिला आहे. ...

ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी - Marathi News | pakistan air force successfully tests indigenously developed long range air launched taimoor cruise missile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी

पाकिस्तान हवाई दलाने 'तैमूर' वेपन सिस्टमची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. ...

Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल - Marathi News | us strikes venezuela nicols maduro wife captured american military attack Donald Trump old video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल

Donald Trump : अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकाससह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भीषण एअर स्ट्राईक केला आहे. ...

US Airstrikes Venezuela: व्हेनेझुएलावर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक? विमानांमधून लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव, संरक्षणमंत्र्यांच्या घरावर हल्ला - Marathi News | Terror in Caracas Multiple Explosions Rock Venezuela Military Bases as Warplanes Roar Overhead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेझुएलावर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक? विमानांमधून लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव,

US Airstrikes Venezuela: व्हेनेझुएलाला इशारा दिल्यानंतर मध्यरात्री अचानक राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट झाले. ...

१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का - Marathi News | dubai tejas aircraft crash namansh syal wife afsana devastated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का

Namansh Syal : इंडियन एअर फ़ोर्सचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा शुक्रवारी दुबई एअर शोमध्ये फ्लाइंग डेमोंस्ट्रेशन दरम्यान तेजस फायटर जेट क्रॅश झाल्याने मृत्यू झाला. ...