लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय - Marathi News | Air India: Cheap tickets, zero cancellation fees, free upgrades..; Air India's big decision during the Indigo crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय

Air India: एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना मोठ दिलासा दिला आहे. ...

Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... - Marathi News | IndiGo Cancellation Fares: Mumbai-Delhi flight ticket costs 50-60 thousand? IndiGo flights cancelled, other companies started looting... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...

Mumbai-Delhi Flight Fare Price Soar: बाजारात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू आणि चेन्नई-हैदराबाद यांसारख्या प्रमुख मार्गांवर अचानक मागणी वाढल्यामुळे, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांमध्ये दोन ते चार पटीने वाढ केली ...

Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर - Marathi News | anoushka shankar sitar air india Anushka Shankar's sitar breaks; Voices of anger against Air India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर

Anoushka Shankar Sitar Damaged: एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांची सतार तुटली. ...

एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका - Marathi News | Air India's big mistake, flew 8 times even after 'Airworthiness Certificate' expired; DGCA slams it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका

एअर इंडियातील एका इंजिनिअरच्या ही गंभीर चूक लक्षात येताच, संबंधित विमानाचे उड्डाण तातडीने थांबवण्यात आले. ...

'एअर इंडिया एक्स्प्रेस' उड्डाणासाठी सज्ज, १ डिसेंबरला नागपुरातून करेल 'टेक-ऑफ' - Marathi News | 'Air India Express' ready for flight, will take off from Nagpur on December 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एअर इंडिया एक्स्प्रेस' उड्डाणासाठी सज्ज, १ डिसेंबरला नागपुरातून करेल 'टेक-ऑफ'

Nagpur : एअर इंडिया एक्स्प्रेस या उड्डाणांसाठी १८०-सीटर विमानाचा वापर करणार आहे. लो-कॉस्ट कॅरिअर (एलसीसी) फ्लाइट असल्याने बहुतांश प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. ...

सूर्याने केली जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत, भारतात शेकडो उड्डाणांवर परिणाम, नेमकं कारण काय? - Marathi News | A320 Flight Control Issue: Flight control is deteriorating due to strong sun rays, more than 200 flights in India are affected, what exactly is the impact? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्याने केली जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत, भारतात शेकडो उड्डाणांवर परिणाम, कारण काय?

भारतातील इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या शेकडो विमान उड्डाणांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकेल, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने... - Marathi News | Air India forgot a plane worth crores of rupees 13 years ago; no one knew, Kolkata airport... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...

एअर इंडियाने एक ४३ वर्षांचे बोईंग ७३७ मालवाहतूक विमान विकले, जे कंपनी १३ वर्षांपासून विसरली होती! कोलकाता विमानतळावर सापडलेल्या या विमानाची कथा वाचा. ...

पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी - Marathi News | Air India: Huge financial loss due to Pakistan; Air India's demand to central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी

Air India: भारत-पाक तणावाचा फटका एअर इंडियालासह अनेक कंपन्यांना बसत आहे. ...