१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या घडामोडीत इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख यांनी शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एमआयएमशी जवळीक साधल्याची चर्चा आहे. ...
Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असतानाच एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमात केलेल्या दाव्याने खळबळ उडाल ...
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा जिंकून माजी आमदार असिफ शेख यांचा इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ...
Malegaon Municipal Election Result 2026 : शहराच्या राजकारणात निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात याबाबत आता सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. ...