लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
अहमदनगर जिल्ह्यात ३८४ रुग्णांना डिस्चार्ज;  चोवीस तासात नव्या ४८३ रुग्णांची भर - Marathi News | 384 patients discharged in Ahmednagar district; 483 new patients added in 24 hours | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात ३८४ रुग्णांना डिस्चार्ज;  चोवीस तासात नव्या ४८३ रुग्णांची भर

अहमदनगर जिल्ह्यात आज (९आॅगस्ट) ३८४ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ६ हजार २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.२५ टक्के इतकी आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ...

नेवासा शहरात जनता कर्फ्यूने शुकशुकाट... - Marathi News | Public curfew in Nevasa | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवासा शहरात जनता कर्फ्यूने शुकशुकाट...

नेवासा शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे आठ दिवसाच्या जनता कर्फ्युला रविवारी (९ आॅगस्ट) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शहरात शुकशुकाट जाणवत होता. ...

मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला; कर्नाटकच्या  मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राहात्यात दहन.... - Marathi News | Removed the statue of Chhatrapati Shivaji Maharaj from Mangutti village; Burning of the symbolic statue of the Chief Minister of Karnataka in the residence .... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला; कर्नाटकच्या  मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राहात्यात दहन....

कर्नाटक सरकारने कर्नाटकमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून हटविल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटले आहेत. राहाता शहरात या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (९ आॅगस्ट) शिवसेनेचे नेते, पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या ने ...

वांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Raid on sand smuggling in Wangdari; 27 lakh worth of property confiscated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त 

श्रीगोंदा :  तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडीजवळ घोडनदीपत्रात पोलिसांंनी छापा टाकून अवैध वाळू चोरी करणारे तीन ट्रक, चार ब्रास वाळू असा एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (९ आॅगस्ट) मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई केल ...

मोटारसायकल चोर पकडला; चार मोटारसायकली जप्त - Marathi News | Motorcycle thief caught; Three motorcycles seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोटारसायकल चोर पकडला; चार मोटारसायकली जप्त

 राहुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोर रामदास दौलत कोळसे (वय ३२, रा. गडदे आखाडा) यास रविवारी (१० आॅगस्ट) अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ...

आश्वी बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार  - Marathi News | Two goats killed in leopard attack at Ashwi Budruk | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आश्वी बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे भरवस्तीत बिबट्याने हल्ला करुन  दोन शेळ्या ठार मारल्या. ही घटना शनिवारी  (९ आॅगस्ट)पहाटे घडली. ...

नगर जिल्ह्यात सहा हजाराहून अधिक  रुग्ण झाले बरे; आज नव्या ४१ रुग्णांची भर - Marathi News | More than 6,000 patients were cured in Nagar district; Today 41 new patients have been added | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात सहा हजाराहून अधिक  रुग्ण झाले बरे; आज नव्या ४१ रुग्णांची भर

अहमदनगर जिल्ह्यात आज (१०आॅगस्ट)३८४ कोरोनाचेरुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे  आजपर्यंत ६ जार २५० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज दुपारपर्यंत ४१ नवे कोरोनाच रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६७.३४ झाली आहे. ...

जामखेडमध्ये जनता कर्फ्यूबाबत राजकीय पक्षात मतभेद... - Marathi News | Political parties disagree over people's curfew in Jamkhed ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये जनता कर्फ्यूबाबत राजकीय पक्षात मतभेद...

कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही पक्ष संघटनेच्या वतीने पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. दरम्यान यातून शिवसेना, भ ...