लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले शिवबंधन - Marathi News | Minister Shankarrao Gadakh joins Shiv Sena; Shivbandhan built on Matoshri | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले शिवबंधन

राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी (११ आॅगस्ट) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मंत्री गडाख यांनी हातात शिवबंधन बांधून प्रवेश केला.  ...

मी गद्दारांच्या यादीत नाही, भगव्याच्या धुंंदीत; राणे पिता-पुत्रांवर मंत्री गुलाबराव  पाटील यांची टीका - Marathi News | I am not on the list of traitors, in the saffron dungeon; Minister Gulabrao Patil's criticism on Rane father and son | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मी गद्दारांच्या यादीत नाही, भगव्याच्या धुंंदीत; राणे पिता-पुत्रांवर मंत्री गुलाबराव  पाटील यांची टीका

राणे नेहमी माझ्यावर टीका करतात. गुलाबराव पाटील किती वेळा शुध्दीत असतात? अरे मी नेहमी भगव्याच्या धुंदीत असतो. मी तुमच्यासारख्या गद्दाराच्या यादीत नाही, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर केली.  ...

पाणलोटात पावसाची पुन्हा हजेरी; मुळा धरण ५५ टक्के भरले - Marathi News | Reappearance of rain in the watershed; Radish dam is 55 percent full | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाणलोटात पावसाची पुन्हा हजेरी; मुळा धरण ५५ टक्के भरले

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. कोतुळ येथे ९ मिलिमीटर तर मुळानगर येथे ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोतूळ येथून ३ हजार ८२२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे मुळा धरणात ५५ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे, अशी म ...

 श्रावणमासानिमित्त गंगास्रानासाठी गेलेल्या चुलत भावांंना जलसमाधी - Marathi News | Jalasamadhi to cousins who went for Gangasrana on the occasion of Shravanmas | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : श्रावणमासानिमित्त गंगास्रानासाठी गेलेल्या चुलत भावांंना जलसमाधी

श्रावण मासानिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणांंना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगांव येथे घडली. ...

के. एच.बगाटे साईसंस्थानचे नवे सीईओ - Marathi News | K. H. The new CEO of Bagate Sai Sansthan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :के. एच.बगाटे साईसंस्थानचे नवे सीईओ

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य शासनाने सोमवारी (१० आॅगस्ट) के. एच. बगाटे यांची नियुक्ती केली आहे. साईसंस्थानचे चौथे सीईओ म्हणून बगाटे हे मंगळवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारणार आहेत. ...

धक्कादायक! १२ कोरोनाबाधित मृतदेह एकाच शववाहिकेत; निधनानंतरही रुग्णांची अवहेलना - Marathi News | Shocking type in the city: The bodies of 12 people who died due to corona are in the same hearse | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! १२ कोरोनाबाधित मृतदेह एकाच शववाहिकेत; निधनानंतरही रुग्णांची अवहेलना

कोरोनामुळे निधन झालेल्या १२ जणांचे मृतदेह चक्क एकाच शववाहिकेतून वाहून नेण्याचा प्रकार रविवारी (९ आॅगस्ट) नगरच्या जिल्हा सरकारी घडला. निधन झाल्यानंतरही मृतदेहाची अवहेलनेतून सुटका होत नसल्याचे विदारक चित्र येथे पहायला मिळाले. ...

 निवेदन हातामध्ये घेण्यास जिल्हाधिका-यांनी दिला नकार; भाजपचे पदाधिकारी भडकले - Marathi News | The Collector refused to take the statement in hand; BJP office bearers erupted | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : निवेदन हातामध्ये घेण्यास जिल्हाधिका-यांनी दिला नकार; भाजपचे पदाधिकारी भडकले

जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांनी  शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले. मात्र भाजपच्या पदाधिका-यांचे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे पदाधिकारी भडकले. हा दुजाभाव केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकड ...

राहुरी तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी; बाधितांची संख्या १६० - Marathi News | Corona's fourth victim in Rahuri taluka; The number of victims is 160 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी; बाधितांची संख्या १६०

 राहुरी तालुक्यात  रविवारी (९ आॅगस्ट) सुमारे दहा जणांना कोरोनाची बाधा झाली. तर कात्रड येथील एक ७५ वर्षीय महिलेचा कोरणा मुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता चार इतकी झाली आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या १६० वर गेली आहे. ...