लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
साईदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात, चार भाविक जागीच ठार - Marathi News | Four sai devotees killed on the spot in car accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात, चार भाविक जागीच ठार

Accident Case : मृतांमध्ये दोन पुरुष एक महिला व एका बालकाचा समावेश आहे. सर्व भाविक मध्यप्रदेशमधील असल्याचे समजते. ...

संगमनेरात जळीतकांड; मध्यरात्री अज्ञाताने विविध भागातील तीन वाहने जाळली - Marathi News | Sangamnera; In the middle of the night, unknown persons set fire to three vehicles in different areas | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात जळीतकांड; मध्यरात्री अज्ञाताने विविध भागातील तीन वाहने जाळली

संगमनेर शहरात विविध भागात अज्ञातांनी घरासमोर उभी असलेली दोन दुचाकी व एक ऑटो रिक्षा ही वाहने पेटविल्याची घटना घडली आहे.  ...

खुनातील आरोपी बाळ बोठेचा मुक्काम आता नाशिक कारागृहात - Marathi News | The baal bothe is now lodged in Nashik Jail connection of murder | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खुनातील आरोपी बाळ बोठेचा मुक्काम आता नाशिक कारागृहात

पारनेर उपकारागृहात क्षमतेक्षा जास्त कैदी : औरंगाबाद व नाशिकला प्रत्येकी दहा कैदी पाठविले ...

कोपरगावमध्ये अ‍ॅपे-कंटेनरचा भीषण अपघात; ६ ठार, ७ जखमी  - Marathi News | Ape-container accident in Kopargaon; 6 killed, 7 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपरगावमध्ये अ‍ॅपे-कंटेनरचा भीषण अपघात; ६ ठार, ७ जखमी 

अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग  (वय ४२ रा दानामंडी लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने फरार झाला.  मात्र  स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...

‘तुला वाटेल तेव्हा... ', नमाज पठणाच्या वेळेवरून एकास मारहाण; दोघे फरार - Marathi News | ‘When you feel like it ...’, beating one due to the time of Namaz recitation; Both are absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तुला वाटेल तेव्हा... ', नमाज पठणाच्या वेळेवरून एकास मारहाण; दोघे फरार

Assaultig Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसिन पठाण हे पुणे नाक्यावरील एका मोबाईल शॉपीमध्ये होते. ...

अकोले एज्युकेशन सोसायटीतील भ्रष्टाचार; आमदार लहामटे यांचा मंडपातच ठिय्या - Marathi News | Corruption in Akole Education Society; MLA Kiran Lahamate's tent | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोले एज्युकेशन सोसायटीतील भ्रष्टाचार; आमदार लहामटे यांचा मंडपातच ठिय्या

अकोले बस स्थानक येथून घोषणा देत बचाव समितीचा मोर्चा काॅलेज गेटवर धडकला. ...

खळबळजनक! मंत्री गडाख यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार; थोडक्यात बचावले - Marathi News | minister shankar rao gadakh personal assistant shot by unknown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मंत्री गडाख यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार; थोडक्यात बचावले

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

उदगीर नगरी सज्ज जाहली स्वागताला...; संमेलन गीताचा नगरला बहुमान - Marathi News | Udgir nagri sajja jahali swagatala ...; Sammelan song honor to the Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उदगीर नगरी सज्ज जाहली स्वागताला...; संमेलन गीताचा नगरला बहुमान

‘उदगीर नगरी सज्ज जाहली, इथे स्वागताला, चैतन्याची पहाट फुलली, उदय नवा झाला’ या त्यांच्या गीताने यावर्षी संमेलनातील श्रोत्यांचे स्वागत होणार आहे. ...