साहेब, डोळ्यादेखत ट्रॅक्टर, रोटा, पेरणी यंत्र, दोन दुचाकी वाहून गेल्या.. विहीर बुजली, कांदा वाहून गेला डाळिंबाची ४०० झाडे जमीनदोस्त झाली. घर पडले. आयुष्याची कमाई एका रात्रीत वाहून गेली. अशा शब्दांत व्यथा मांडताना करंजीतील मारुती क्षेत्रे या तरुण शेतक ...
Mahan Dam Water Level : महान पाणलोट क्षेत्रात शनिवारी (२० सप्टेंबर) रोजी जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ९८.०४ टक्क्यांवर पोहोचली. वाढत्या जलसाठ्याकडे लक्ष देऊन धरणाचे दोन वक्रद्वार उघडले गेले आणि त्यातून १०२.२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात ...
सातबारा उताऱ्यावर असलेले कायम पड अर्थात पेरणी अयोग्य असलेले क्षेत्र आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे. परिणामी सध्या एकूण लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे. ...
Halad Market : खरीप हंगामात घेतलेल्या हळदीला वाशिमसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उच्च दर मिळत आहेत. प्रतिक्विंटल ९ हजार ८०० ते ११ हजार ३५० रुपये इतका उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे. (Halad Market) ...
Kanda Market : उन्हाळी कांद्याचे भाव गेल्या महिन्यात तब्बल ६०० रुपयांनी घसरले आहेत. एप्रिल–मे महिन्यात काढणी करून चांगल्या भावाच्या आशेने साठवून ठेवलेला कांदा आता १,२०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकावा लागत आहे. (Kanda Market) ...
Maharashtra Water Update : गेल्या सहा महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के जास्त पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील ३५ धरणांमधून एकूण तीन लाख १८ हजार ८५९ क्यूसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे. ...
Kharif Shivar Feri Akola : 'नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी हताश होऊ नये,' असा संदेश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित खरीप शिवार फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोल ...
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, चाळीत साठवलेला कांदा सडू लागण्याने शेतकरी त्रस्त आहेत. या घसरलेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.२०) नाशिक जिल्ह्यातील विविध रस्त्यावर उतरत रास् ...