Maharashtra Weather Update : सप्टेंबर संपत असतानाही पावसाचा खेळ सुरूच आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवी प्रणाली पुन्हा मुसळधार पावसाचे संकेत देत आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
Today Maize Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.२९) सप्टेंबर रोजी एकूण ४२३९ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात २०१६ क्विंटल हायब्रिड, ७२ क्विंटल लाल, ५२३ क्विंटल लोकल, १५८५ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा येथील काळ्या शिवारातील ज्वारीची पेरणी पावसामुळे एका महिन्याने पुढे गेल्याने यंदा ज्वारीचे पीक घटणार आहे. ...