Savkari Karja : शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अवैध सावकारांविरोधात हिंगोली जिल्हा प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. गेल्या सहा महिन्यांत दाखल तक्रारींच्या आधारे २४ शेतकऱ्यांची १६.८३ हेक्टर जमीन सावकारी पाशातून मुक्त करण्यात आली आहे. (Savkari ...
Maharashtra Cold Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारठा वाढताना दिसत असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात लक्षणीय घट होत आहे. पुढील २४ तासांत थंडीचा कडाका अधिक तीव्र होणार असून, काही भागांत पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.(Maha ...
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून, तापमान ११ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
ग्रामीण भागातून शहरातील भाजी बाजारात आणि आठवडे बाजारात तुरीच्या शेंगा विक्रीला आल्या आहेत. त्याला शहरवासीयांची पसंती मिळत आहे. बाजारात ८० ते १०० रुपये किलो याप्रमाणे तुरीच्या शेंगांची विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांत तुरीच्या शेंगाचे दर वधारले आहे ...
यावर्षी पावसाळा जास्त दिवस टिकल्याने अनेक शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचून राहिले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला असला, तरी पालखेड धरण समूहातील कालव्यांतून सुरू होणाऱ्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सावरणार आहे. ...
CCI Kapus Kharedi : शासकीय हमीभाव केंद्रावर (CCI) कापूस विक्रीसाठी आवश्यक असलेल्या 'कपास किसान' ॲपवरील नोंदणीस सात दिवस उरले आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या कापूस विक्रीकरिता नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. ...
Kapus Kharedi : सिल्लोड शहरात गेल्या २० दिवसांपासून ठप्प असलेली कापूस खरेदी अखेर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पणन संचालकांनी १८ जिनिंगना 'ना हरकत प्रमाणपत्र' देत त्यांना सबयार्ड घोषित केल्याने आता सीसीआयमार्फत कापूस खरेदी तत्काळ सुरू होणार असू ...