सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र खरडून निघाले आहे. या जमिनीसह ३३ टक्क्यांवर हानी झालेल्या २ लाख ६२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रापोटी प्रशासनाने ३१४ कोटी ६० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाला सा ...
Seetapal Market : बारुळच्या फळबागांमधून यंदा दररोज ३०० क्विंटल सीताफळे मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इतर राज्यांत पाठवल्या जात आहेत. एका डालीला २०० ते ३०० रुपयांचा हमीभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या चेहर्यावर आनंद आणि समाधान आहे.(Seetapal Mark ...
Bijwai Soybean Market Update : सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेतांमध्ये पाणी साचले, झाडावरील शेंगांची कोंब फुटली आणि एकरी उत्पादन निम्म्याहून अधिक कमी झाले आहे. बाजारात जेमतेम मिळणारे भाव पाहता, शेतकरी दिवाळीच्या आनंदाऐवजी आर्थिक त ...
Nafed Onion : नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव येथील रेल्वे स्थानकावरून रांचीला पाठविल्या जाणाऱ्या कांद्याची खासदार भगरे यांनी रविवारी दुपारी अचानक तपासणी केली. हा निकृष्ट दर्जाचा कांदा पाठविला जात असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
Grain Protection Tarp Kit Subsidy : पावसाच्या हंगामात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काढणी केलेले धान्य भिजून खराब होणे. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर धान्य ...
Orange Market : राजुरा बाजारपेठेत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे. 'वायभार' आणि 'कोळशी'च्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून दहा क्विंटल संत्र्यावर एक क्विंटल चक्क मोफत घेतले जात असल्याने शेतकरी संतप्त आहेत. बाजार समिती प्रशासन ...
Custard Apple Farming : दुष्काळाचा सामना करतही आशा न सोडणाऱ्या शेतकऱ्यांची ही कथा आहे. मलकापूर (ता. भोकरदन) येथील सुखदेव बाळा वाघमारे यांनी पारंपरिक शेती सोडून कमी पाण्यात फुलणाऱ्या सीताफळ शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज त्यांच्या या निर्णयाम ...