लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना, मराठी बातम्या

Agriculture scheme, Latest Marathi News

Solar Pump Yojana : सोलर पंप लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Solar Pump Yojana Fraud can happen in name of installing solar pumps, know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलर पंप लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते, जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Yojana : मागेल त्याला सोलर पंप योजनेत (Solar Pump Yojana) अनेक एजंटचा सुळसुळाट झाला आहे. ...

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील 658 गावांना वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी, वाचा सविस्तर  - Marathi News | 658 villages in Nashik district banned from digging individual wells, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 658 गावांना वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी, वाचा सविस्तर 

Agriculture News : पिण्यासाठी सिंचनासाठी पाण्याचा व अतिउपसा सातत्याने होत असल्यामुळे भूजल पातळी कमालीची खालावली आहे. ...

Raw Jute MSP : यंदाच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला मंजुरी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Raw Jute MSP Minimum support price of raw flax approved for this season, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला मंजुरी, वाचा सविस्तर 

Raw Jute MSP : 2025-26 हंगामासाठी, कच्च्या तागाची (TD-3 श्रेणी) किमान आधारभूत किमत 5,650 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहेत.  ...

नीरा खोऱ्यातील धरणांत ७६ टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा पाणीसाठा सरासरी १४ टक्क्यांनी अधिक - Marathi News | 76 percent water storage in dams in Nira Valley; Water storage is 14 percent more than last year on average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा खोऱ्यातील धरणांत ७६ टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा पाणीसाठा सरासरी १४ टक्क्यांनी अधिक

या पाण्याचा उपयोग रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना फायदेशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत या घटकांसाठी अनुदान सुरु; आजच करा अर्ज - Marathi News | Subsidy for these items have started under the National Edible Oil Mission; Apply today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत या घटकांसाठी अनुदान सुरु; आजच करा अर्ज

सन २०२४-२५ अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटी वर विविध घटकांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ...

Sugarcane Farming : ऊस पीक वाढीसाठी आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Intercropping is must for increasing sugarcane yield, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस पीक वाढीसाठी आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर 

Sugarcane Farming : उसाची उगवण झाल्यावर पीक वाढीसाठी  (Intercropping works for sugarcane crop) आंतरमशागतीच्या कामांचा समावेश होतो. ...

Dudh Anudan : १२ हजार दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा - Marathi News | Milk Anudan: Direct deposit of Rs 15 crore subsidy into the accounts of 12,000 milk producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१२ हजार दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

Milk Anudan : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. त्याअंतर्गत दूध उत्पादकांच्या थेट खात्यात अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ...

Ration Card Update : रेशन कार्डमधून चुकून नाव गहाळ झाल्यास पुन्हा जोडायचं कसं? जाणून घ्या सोपी पद्धत  - Marathi News | Latest News Ration card Update How to add name add is missing from ration card by mistake see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चुकून रेशन कार्डमधून नाव गहाळ झाल्यास पुन्हा जोडायचं कसं? जाणून घ्या सोपी पद्धत 

Ration Card Update : पण कधीकधी असे घडते की एखाद्या व्यक्तीचे नाव काही कारणास्तव रेशनकार्डमधून (Ration Card) काढून टाकले जाते.  ...