लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

नायगावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक; ग्रामपंचायतीला टाळे ठोकत बेमुदत उपोषण - Marathi News | Women of Naigaon Aggressive for Prohibition of Liquor; Indefinite hunger strike blocking Gram Panchayat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नायगावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक; ग्रामपंचायतीला टाळे ठोकत बेमुदत उपोषण

या आंदोलनामुळे शिराढोण परिसरातील अवैध धंद्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. ...

दुष्काळी उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसीलसमोर आंदोलन - Marathi News | Protest of farmers in front of Tehsil to demand implementation of drought measures | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळी उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसीलसमोर आंदोलन

रेणापुर तालुक्यात शासनानेही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणत्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे चित्र आहे. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मूक आंदोलन; गळ्यात पोस्टर घालून व्यक्त केली नाराजी - Marathi News | Silent agitation on farmers' issues; farmers expressed displeasure by wearing a poster around his neck | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मूक आंदोलन; गळ्यात पोस्टर घालून व्यक्त केली नाराजी

जिल्हास्तरीय कृषि महोत्सवात करण्यात आले आंदोलन ...

१०० रुपये दिले की मिळतात १२ रुपये; कर्नाटक सरकारचे दिल्लीत आंदोलन - Marathi News | If you pay 100 rupees, you get 12 rupees; Karnataka Govt protest in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०० रुपये दिले की मिळतात १२ रुपये; कर्नाटक सरकारचे दिल्लीत आंदोलन

दक्षिणेकडील राज्यांवर भेदभाव नको, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

मानधनवाढीसाठी शेकडो आशा अन् गटप्रवर्तकांची साताऱ्यात निदर्शने  - Marathi News | Asha and group promoters protested in Satara for salary hike | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मानधनवाढीसाठी शेकडो आशा अन् गटप्रवर्तकांची साताऱ्यात निदर्शने 

सातारा : मानधनवाढीचा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. या आंदोलनात शेकडो महिला ... ...

राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयातील ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आजपासून संपावर - Marathi News | 6500 to 7000 resident doctors in 23 medical colleges in the state are on strike from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयातील ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

वसतिगृहाची संख्याराज्यातील वाढावी, विद्यावेतन केंद्रीय आरोग्य संस्थाप्रमाणे करा याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी ...

'जायकवाडी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प नको'; भल्या पहाटे हजारो मच्छिमार उतरले नाथसागरात - Marathi News | Cancel Jayakwadi Dam solar power project; Thousands of fishermen landed in Nathsagar water early in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जायकवाडी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प नको'; भल्या पहाटे हजारो मच्छिमार उतरले नाथसागरात

जायकवाडी धरणात उतरून हजारो मच्छीमारांनी भल्या पहाटे सुरू केले जलसमाधी आंदोलन ...

'गावगुंडांपासून वाचवा अन्यथा आमचे स्थलांतर करा'; बोरीशिकारी ग्रामस्थांची प्रशासनास आर्त हाक  - Marathi News | 'Save us from village thugs or evacuate us'; Borishikari villagers appeal to the administration | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'गावगुंडांपासून वाचवा अन्यथा आमचे स्थलांतर करा'; बोरीशिकारी ग्रामस्थांची प्रशासनास आर्त हाक 

बोरीशिकारी येथील गावगुंड व त्याचे टोळके ग्रामस्थांना धमकावून त्यांना वारंवार मारहाण करीत आहे. ...