‘स्वदेशी वस्तूंचा अवलंब करा-आत्मनिर्भर बना’ या अभियानांतर्गत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) शहीद चौक, इतवारी येथे प्रदर्शन करून व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचे आवाहन केले. ...
सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी आक्रमक धोरण अवलंबले. संविधान चौक व तुकडोजी पुतळा चौकात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. ...
शासकीय आदेश निघेपर्यंत आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायमच राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीचे निमंत्रक असलेल्या महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटने(आयटक)ने दिला आहे. ...
तब्बल तीन महिन्यांचे वीज बिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने वीज बिलांची रक्कम भरमसाठ वाढली आहे. बिलाची रक्कम हप्त्याने भरण्याची सवलत देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी वाढीव वीज बिलाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा विविध स्तरावर निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात ठिकठिकाणी याविरुद्ध आंदोलने करण्यात येत आहेत. याअंतर्गत गुरुवारी नागपुरातही र ...