परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर आज सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. या प्रमुख मागण्यास ...
नाशिक : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मराठा आरक्षणासह, शेतकरी, कामगार आदिवासी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्याचा प्रश्नांचा डोंगर असताना आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा कोणताही न ...
धाचे दर वाढवण्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनूदान देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ राजूर येथे गुरूवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी परळी तहसिल कार्यालयावर ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़ त्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच आंदोलकांच्या सन्मानार्थ नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सं ...