लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

आदिवासी शेतमजुरांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the way of Tribal Farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी शेतमजुरांचा रास्ता रोको

देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने येथील पाच कंदील चौकात आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी शेतमजुरांच्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती परदेशी यांना देण्यात आले. ...

विद्यार्थ्यांना दूध वाटून घोषणाबाजी - Marathi News |  Giving students milk sharing slogans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना दूध वाटून घोषणाबाजी

कसबे सुकेणे : दुधाचे भाव वाढत नसल्याच्या निषेधार्थ मौजे सुकेणे येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले, तर दूध कुठेही न ओतता जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वितरित केले. ...

धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून नागपुरातील गांधीबागमध्ये तणाव - Marathi News | Tension in Gandhibag in Nagpur on construction of religious site | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून नागपुरातील गांधीबागमध्ये तणाव

इतवारीतील एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे गांधीबाग बाजारपेठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने प्रकरण हाताळल्याने तीन तासानंतर तणाव निवळला. ...

निलंग्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | rastaroko movement of Swabhimani Shetkari Sanghatana in nilanga | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

दुधास थेट अनुदान द्यावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी निलंगा तालुक्यातील कवठा पाटी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...

परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच - Marathi News | The protest movement of Maratha Kranti Morcha was started on the next day in Parali tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

आज मोर्चाच्या दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते.   ...

सोनपेठ येथे मराठा समाजाचे धरणे आंदोलन; परळीतील आंदोलकांना दिला पाठिंबा - Marathi News | Maratha community protest movement at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे मराठा समाजाचे धरणे आंदोलन; परळीतील आंदोलकांना दिला पाठिंबा

 मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात परळी येथे बुधवारी ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. आरक्षण व इतर मागण्यांसाठी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवत आज सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.  ...

एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या संपाची धास्ती - Marathi News | ST administration fears of employees' strike | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या संपाची धास्ती

परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील, अशी धास्ती एसटी प्रशासनाने घेतली आहे. ...

गंगाखेड येथे स्वाभिमानी संघटनेचे चक्का जाम आंदोलन  - Marathi News | At the Gangakhed, the Swabhimani Sanghatana of Chakka Jam movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे स्वाभिमानी संघटनेचे चक्का जाम आंदोलन 

दुध दरवाढ आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास परभणी रोडवरील खळी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...