लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

Maratha Reservation : नांदेडात मराठा आंदोलनाची धग कायम; मुखेडात आंदोलकांनी बस जाळली - Marathi News | Maratha Reservation: Maintains the mark of the Maratha movement in Nanded; Masked protesters burnt the bus | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maratha Reservation : नांदेडात मराठा आंदोलनाची धग कायम; मुखेडात आंदोलकांनी बस जाळली

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यात कायम आहे. ...

Maratha Reservation: खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे आंदोलकांनी बस फोडली  - Marathi News | Maratha Reservation: Activists attacks on bus at Bajar Savangi in Khulatabad taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation: खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे आंदोलकांनी बस फोडली 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील बाजार सांवगी येथील इंदापूर फाटा येथे आंदोलकांनी बसची तोडफोड केली. तसेच बसला आग लावण्याचा प्रयत्न केला. ...

जालना रोडवर चार तास रास्ता रोको - Marathi News | Rasta Roko for four hours on Jalna Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोडवर चार तास रास्ता रोको

आरक्षणासाठी मराठा तरुण प्रमोद पाटील याने रेल्वेसमोर उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच मुकुंदवाडीतील हजारो नागरिकांनी सोमवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. अनेक मराठा तरुणांनी जालना रोडवर उतरून रास्ता रोको केला ...

२४ तासांत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा - Marathi News | Announce timed events in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२४ तासांत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा २४ तासांत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नागपूर ते पंढरपूर जागरण यात्रा - Marathi News | Nagpur-Pandharpur Jagaran Yatra for the reservation of Dhangar community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नागपूर ते पंढरपूर जागरण यात्रा

धनगरांचे आंदोलन उग्र राहील, पण आम्ही सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार नाही. या आंदोलनाचा एक भाग नागपूर ते पंढरपूर, अशी पंधरा दिवसांची जागरण यात्रा काढण्यात येईल. या यात्रेची तारीख पुण्याच्या बैठकीत ठरविण्यात येईल, अशी माहिती आज येथे धनगर समाज आरक्षण सम ...

जाफराबादमध्ये धरणे आंदोलन सुरूच - Marathi News | The Junkyard movement started in Jaffarabad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जाफराबादमध्ये धरणे आंदोलन सुरूच

सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सलग आठव्या दिवशी मराठा आरक्षण मागणी साठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. ...

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात तेराव्या दिवशीही आंदोलन सुरूच - Marathi News | For the Maratha reservation, the agitation for the 13th day in Beed district has been started | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात तेराव्या दिवशीही आंदोलन सुरूच

मराठा आरक्षणासाठी १८ जुलैपासून सुरु असलेले परळी येथील ठिय्या आंदोलन तेराव्या दिवशीही सुरु होते. ...

ढालेगाव येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी पात्रात अर्ध जलसमाधी आदोलन - Marathi News | jal Samadhi Adolon in Godavari basin for Maratha Reservation at Dhalegaon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ढालेगाव येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी पात्रात अर्ध जलसमाधी आदोलन

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज दुपारी 12 च्या सुमारास तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी पात्रात उतरून आंदोलन करण्यात आले.  ...