भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास भोकरदन- जाफराबाद रस्त्यावरील सिपोरा बाजार फाट्यावर सकल मराठा समाजाच्यावतीने रस्त्यावर टायर जाळून रस्तारोको आंदोलन केले. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सकल सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. ...
मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याची माहिती लेखी मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी आज स्पष्ट केली ...
मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवावा या मागणीसाठी आंदोलकांनी आज सेलू-जिंतूर विधानसभेचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन म्हणून ठिय्या आंदोलन केले. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या लाखलगाव येथील सकल मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करीत सल्याचा आरोप करीत सरकाच्या या वेळकाढू धोरणा विरोधात गुरुवारी (दि. 2)बोंबाबोंब आंदोलन करून मुंडण करून ...
न्यायालयाच्या नावावर सध्या शहरात सुरू असलेली धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई हे केवळ फार्स असून या कारवाईच्या आड बुद्धविहारे हटविण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप करीत बुधवारी संविधान चौकात या कारवाईचा विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. ...