शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, या रस्त्याची रूंदी शहरात १०० फुटाची झाली पाहिजे. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई अॅड.नारायण गोले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनास पोल ...
तालुक्यातील उमापूर गावातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व गावांत महावितरणचे अधिकारी येत नसल्याने या त्रासाला कंटाळून गावातील नागरिकांनी शनिवारी येथील महावितरणच्या बंद कार्यालयाला गांधीगिरी पद्धतीने हार घालून निषेध आंदोलन केले. यावेळी गावातील ...
वाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी शनिवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबर पासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्राध्यापकांपैकी सुमारे पंधराशेहून अधिक प्राध्यापक पहिल्या दिवशी या संपात ...
व्यापारी अनधिकृत पद्धतीने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करित आहेत. याविरोधात लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. ...