लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण सुरू - Marathi News | fasting against corruption in tribal department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण सुरू

अकोला : आदिवासी विकासाच्या विविध योजनांची चौकशी करणे, लाभार्थींवर दाखल खोटे गुन्हे मागे घेण्यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या ... ...

परभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Parbhani: Stop the movement of the farmer's agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

परभणी : वीजप्रश्नी शिवसेनेचा घेराव - Marathi News | Parbhani: Vision of the electricity questionnaire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वीजप्रश्नी शिवसेनेचा घेराव

शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज उपलब्ध करुन द्यावी तसेच विद्युत रोहित्र द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालण्यात आला. ...

बीडमध्ये कार्यमुक्त २७९ शिक्षकांचे उपोषण - Marathi News | 279 teachers free from work in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कार्यमुक्त २७९ शिक्षकांचे उपोषण

चार वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केल्यानंतर या २७९ शिक्षकांनी आमचा दोष काय? अशी विचारणा आणि न्याय देण्याची मा ...

नागपुरात बसेसवर दगडफेक, हलबा समाजाचे आंदोलन चिघळले - Marathi News | In Nagpur, stone pelting on the buses , agitation of the Halba community sterned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बसेसवर दगडफेक, हलबा समाजाचे आंदोलन चिघळले

हलबा समाजाला न्याय्य आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत काही अज्ञात हलबा आंदोलनकर्त्या युवकांनी सोमवारी गंगाबाई घाट व लकडगंज परिसरात आपली बसवर बॅट व विटांनी हल्ला करून काचा फोडल्या. हलबा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनरत आहे. या घटनेमुळे ...

सिंचनासाठी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचे सोनल प्रकल्पामध्ये आंदोलन - Marathi News | Farmer demand water for irrigation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचनासाठी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचे सोनल प्रकल्पामध्ये आंदोलन

शेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आ ...

९० गावांतील शेतकऱ्यांनी पुकारला पैनगंगा नदीच्या पात्रात एल्गार - Marathi News | agitation by farmers on the bank of Vainganga river in Yawatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९० गावांतील शेतकऱ्यांनी पुकारला पैनगंगा नदीच्या पात्रात एल्गार

यवतमाळ जिल्ह्यातून वाहत असलेल्या पैनगंगा नदीवर नदीकाठच्या ९० गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...

दुष्काळी उपाययोजनांसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर - Marathi News | Farmers land on the road for drought management | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळी उपाययोजनांसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर

दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. ...