महात्मा ज्योतीबा फुले यांचे राज्य सरकारने स्मारक उभारावे, या मागणीसाठी बुधवारी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. ...
गौतमनगर येथे कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी परदेशी यांच्याविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी गौतमनगर येथून निषेध मूक मोर्चा काढण्यात आला़ ...
एका ठेकेदाराने लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणाला. या प्रकरणी ठेकेदार मनोज गायकवाड (रा. समर्थ नगर) याच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
अकोला : असंघटीत क्षेत्रातील मजुरांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंग पेन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशनच्या झेंड्याखाली एकत्र येत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले. ...