अंगणवाडी कर्मचा-यांनी एकजुटीने राज्य व केंद्र सरकारने अथर्संकल्पीय अधिवेशनामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन न दिल्याने आयकट प्रणित सर्व कामगार संघटनांनी राज्यात तीन दिवस आंदोलनाची हाक दिली आहे. ...
रोजंदारी कर्मचाºयांना कायम करावे या मागणीसाठी तालुक्यातील सोग्रस येथून पायी मोर्चा काढण्यात आला.रोजंदारी कर्मचाºयांना कायम करावे या मागणीसाठी तालुक्यातील सोग्रस येथून पायी मोर्चा काढण्यात आला. ...
तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले. ...
अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून भत्ते लागू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने उस्मानाबादेत सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले़ ...