लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

नागपुरात पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests against petrol price hike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसची निदर्शने

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली. ...

नागपुरात वीज बिलाविरुद्ध वाजले नगाडे - Marathi News | In Nagpur, the bell rang Nagada against the electricity bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वीज बिलाविरुद्ध वाजले नगाडे

लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्याचे वीज बिल एकाच वेळी पाठवण्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे बिल रद्द करावे, या मागणीसाठी शनिवारी पक्षातर्फे नगारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरात विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी नगारे वाजवून निषेध केला. ...

वाढीव विजबिलावरून विदर्भवादी आक्रमक - Marathi News | Vidarbha aggressors from increased power bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढीव विजबिलावरून विदर्भवादी आक्रमक

कोरोनाच्या संकटादरम्यान वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीने याविरुद्ध आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत शुक्रवारी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ‘वीज बिल वापसी’ आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते ऊर्जाम ...

राज्यातील बेरोजगार शिक्षकांनी केले ‘डिग्री जलाव’ आंदोलन - Marathi News | Unemployed teachers in the state staged a 'degree burning' movement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील बेरोजगार शिक्षकांनी केले ‘डिग्री जलाव’ आंदोलन

शुक्रवारी बेरोजगार उमेदवारांनी राज्यभरात ‘डिग्री जलाव’ आंदोलन केले. यावेळी आपल्या पदव्यांच्या सत्यप्रती जाळून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ...

बेरोजगार युवकांचा संताप; शिक्षक भरतीच्या मागणीसाठी पदवीच्या सत्यप्रती जाळुन आंदोलन - Marathi News | The anger of unemployed youth; Degree Burning agitation for the demand for teacher recruitment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बेरोजगार युवकांचा संताप; शिक्षक भरतीच्या मागणीसाठी पदवीच्या सत्यप्रती जाळुन आंदोलन

राज्यातील शिक्षकांची भरती मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे. ...

महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे - Marathi News | Soybean seeds thrown on the table of Mahabeej Managing Director | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलावर सोयाबीनचे बियाणे फेकले. ...

एनडीएसटी बचाव कृती समितीतर्फे निदर्शने - Marathi News | Demonstrations by NDST Rescue Action Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनडीएसटी बचाव कृती समितीतर्फे निदर्शने

एनडीएसटी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी एनडीएसटी बचाव कृती समिती तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...

‘राजगृहावरील’ तोडफोड आंबेडकरी विचारांवर हल्ला - Marathi News | Vandalism on 'Rajgriha' is an attack on Ambedkar's thoughts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘राजगृहावरील’ तोडफोड आंबेडकरी विचारांवर हल्ला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी मंगळवारी काही समाजकंटकांनी हल्ला करीत तोडफोड केली. या घटनेचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. नागपुरातही या घटनेमुळे समाजात असंतोष पसरला आहे. रिपाइं, काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीसह ...