आंदोलन, मराठी बातम्या FOLLOW Agitation, Latest Marathi News
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कॉलेजमध्ये काँगेसकडून शाईफेक आंदोलन तर मनसेकडून डीनच्या कार्यालयाची तोडफोड ...
सरकारवर दबाव आणूया : बाबा इंदूलकर, आंदोलनात सहभागी होण्याचा शिवाजी पेठेचा निर्धार ...
यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषण करण्यात आले. या आंदोलनाला युनियनचे पदाधिकारी आणी ठोक मानधनावर काम करणारे शेकडो कर्मचारी उपस्थित आहेत. ...
पर्यावरण बदलामुळे शहरातील हवामान बदलाचे बळी आणि वाहतूक कोंडीत सापडलेले पुणेकर वैतागले ...
प्रामाणिकपणे भ्रष्टाचार विरोधात राजकारण करणाऱ्या आम आदमी पार्टीला टार्गेट करण्याचा प्रयत्न, हि शोकांतिका ...
संविधान चौकात निदर्शने ...
हजारोंच्या संख्येने शेतकरी विधिमंडळाच्या दिशेने पायी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले. दरम्यान, राज्य सरकारने चर्चा केल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. ...
औराद शहाजानी तालुका झालाच पाहीजे, या घाेषणा देत औराद शहरातून ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथून रॅली काढली. ...