लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, मराठी बातम्या

Afghanistan, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यातल्या कन्येची कर्तबगारी; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षितपणे आणले मायदेशात - Marathi News | Duties of Amravati girl; 129 Indians safely repatriated from Afghanistan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातल्या कन्येची कर्तबगारी; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षितपणे आणले मायदेशात

तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या चढाईनंतर तेथील नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याच्या कारवायांमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर येथील एका कन्येने आपले कर्तृत्व व राष्ट्रप्रेम सिद्ध केले असून, तिने १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणले आहे. ...

Afghanistan Crisis: शेजारपर्यंत तालिबानी पोहोचलेत; 'त्या' मेसेजनं भारतातल्या खासदाराच्या पायाखालील जमीन सरकली - Marathi News | Afghanistan Crisis Taliban Is Here Afghan Women Mp Gets Chilling Message From Family In Kabul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेजारपर्यंत तालिबानी पोहोचलेत; 'त्या' मेसेजनं खासदाराच्या पायाखालील जमीन सरकली

Afghanistan Crisis: महिला खासदाराला सतावतेय कुटुंबीयांची चिंता; मायदेशातील परिस्थिती पाहून अश्रू अनावर ...

तालिबाननं तयार केली 'Kill List’; घरोघरी जाऊन अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा घेतला जातोय शोध - Marathi News | 'Kill List' created by Taliban; The search is on american for helpers from door to door | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं तयार केली 'Kill List’, 'ही' लोक आहेत निशाण्यावर...

Afghanistan Crisis: मागील 20 वर्षांपासून अमेरिकन सैन्य आणि अशरफ गनी सरकारला मदत करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय. ...

काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा - Marathi News | indian airforce Plane carrying 120 Indians from afghanistan Kabul taliban chanted Bharat Mata Ki Jai in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

Afghanistan Taliban Crisis : मंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं. यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते. ...

"तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही"; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार - Marathi News | A Hindu priest at a temple in Kabul refuses to leave Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही"; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार

Afghanistan-Taliban Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशभरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानात तालिबान स्थापन करणार नवं सरकार; महिलांच्या समावेशावरही मोठं विधान - Marathi News | Crisis: New government to establish Taliban in Afghanistan A big statement on the inclusion of women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात बनणार तालिबानी सरकार; नेतृत्व इस्लामिक असणार तर महिलांना...

कुठलीही महिला हिंसाचाराला बळी पडू नये असं तालिबानने म्हटलं आहे. परंतु अफगाणिस्तानात तालिबानचं नवं सरकार कसं गठीत होणार? काय फॉर्म्युला असणार? यावर तालिबानने स्पष्ट सांगितले नाही. ...

Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबान लक्ष्य करणार नाही, कारण PM मोदीजी…” - Marathi News | bjp nighat abbas tweet goes viral on afghanistan taliban crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबान लक्ष्य करणार नाही, कारण PM मोदीजी…”

या घडामोडीच्या बाबतीत सोशल मीडियावरही उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Afghanistan: जेव्हा ISI चीफ म्हणालेला, 'अमेरिकेला अमेरिकेच्याच मदतीने अफगाणिस्तानमध्ये हरवणार' - Marathi News | Pakistan ISI chief Hamid Gul told once, will fall down America by America's help on Afghanistan Crisis goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकेला अमेरिकेच्याच मदतीने अफगाणिस्तानमध्ये हरवणार'

Pakistan interest in Taliban, Afghanistan: तालिबानच्या या कृत्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानातून तालिबानला प्रशिक्षण, हत्यारे पुरविण्यात आली आहेत. ...