लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदिती द्रविड

अदिती द्रविड, फोटो

Aditi dravid, Latest Marathi News

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड घराघरात पोहचली. त्यानंतर आता नुकताच तिचा रसिका सुनीलसोबतचा यु अॅण्ड मी हा म्युझिक अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे. या अल्बमला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच तिने फ्लाय हाय या नावाने सामाजिक संस्था सुरू केली आहे. tag plz
Read More
अदिती द्रविडचा किलर लूक; साडी नेसून केलेल्या फोटोशूटमुळे चाहते झाले क्लीनबोल्ड - Marathi News | marathi actress aditi dravid glamorous photoshoot in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अदिती द्रविडचा किलर लूक; साडी नेसून केलेल्या फोटोशूटमुळे चाहते झाले क्लीनबोल्ड

Aditi dravid: अदितीने या फोटोमध्ये साडी नेसली असून ती ग्लॅमरस दिसत आहे. ...

IN PICS : राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा - Marathi News | sundara manamdhe bharali fame aditi dravid and crickter rahul dravid relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा

Sundara Manamdhe Bharali fame Aditi Dravid : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड हिचं आडनाव वाचून हिचं राहुल द्रविडशी काही नातं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो... ...