आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
प्रभास आणि सैफ अली खानचा बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे. निर्मात्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. ...
Prabhas's Adipurush Budget : प्रभासचा आगामी 'आदिपुरूष' (Adipurush) सिनेमाची चर्चेत आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. महाकाव्य रामायणावर आधारित हा सिनेमा असेल. वेगवेगळ्या अनेक भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. ...