लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदिपुरूष

आदिपुरूष, मराठी बातम्या

Adipurush, Latest Marathi News

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.
Read More
'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगनंतर आता सैफ अली खानने 'रामायण'वर दिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | saif ali khan reacts on ramayan movie after experiencing trolling of adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगनंतर आता सैफ अली खानने 'रामायण'वर दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

रणबीर कपूरच्या 'रामायण'बद्दल काय म्हणाला सैफ अली खान? ...

'रामायण'च्या रणबीर कपूरची प्रभासच्या 'आदिपुरुष'सोबत तुलना; अरुण गोविल म्हणतात- "तेव्हा जे काही घडले ते..." - Marathi News | Comparison of Ranbir Kapoor of Ramayana with Prabhas Adipurush Arun Govil statment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या रणबीर कपूरची प्रभासच्या 'आदिपुरुष'सोबत तुलना; अरुण गोविल म्हणतात- "तेव्हा जे काही घडले ते..."

'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असून, त्याची तुलना प्रभासच्या 'आदिपुरुष'शी करणाऱ्यांना गोविल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ...

'आदिपुरुष'मध्ये हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी मानधन घेतलं नाही? देवदत्त नागे म्हणाला- - Marathi News | devdatta nage not take any amount for playing the role of Hanuman in Adipurush movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'मध्ये हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी मानधन घेतलं नाही? देवदत्त नागे म्हणाला-

देवदत्त नागेने आदिपुरुष सिनेमात हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी काहीच मानधन घेतलं नाही? या प्रश्नावर जय मल्हार फेम अभिनेत्याने मौन सोडलंय. काय म्हणाला? ...

'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..." - Marathi News | saif ali khan talk about trolling of adipurush ravan said you need to stay away from religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."

सैफला 'आदिपुरुष' सिनेमामुळे मात्र ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. ओम राऊतच्या या सिनेमात त्याने रावणाची भूमिका साकारली होती. आता सैफने  पहिल्यांदाच 'आदिपुरुष'वर झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.  ...

'आदिपुरुष'नंतर कुठे गायब होता ओम राऊत? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला- "मी वर्षभर..." - Marathi News | after Adipurush diretor om raut away from the media for a year after prabhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'नंतर कुठे गायब होता ओम राऊत? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला- "मी वर्षभर..."

आदिपुरुष रिलीज झाल्यानंतर वर्षभर मीडियापासून लांब राहिला; ओम राऊत पहिल्यांदाच याविषयी खुलासा केलाय (om raut, adipurush) ...

मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार! - Marathi News | marathi actor devdatta nage new movie with ss rajamouli after adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

आदिपुरुषमध्ये बजरंगबलीची भूमिका गाजवून देवदत्त नागेला आगामी सिनेमात थेट राजामौलींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे (devdatta nage, ss rajamouli) ...

साऊथच्या 'हनुमान' सिनेमातील VFX पाहून नेटकरी थक्क, 'आदिपुरुष'शी केली तुलना, म्हणाले, "ओम राऊतने..." - Marathi News | netizens surprised after watching hanuman south movie compared and troll om raut adipurush for VFX | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या 'हनुमान' सिनेमातील VFX पाहून नेटकरी थक्क, 'आदिपुरुष'शी केली तुलना, म्हणाले, "ओम राऊतने..."

"३० कोटींमध्येही VFX..." , 'हनुमान' सिनेमा पाहून नेटकऱ्यांनी 'आदिपुरष'ला पुन्हा केलं ट्रोल ...

"लोकांना 'लंका जला देंगे'शी प्रॉब्लेम आहे, पण 'अपना टाइम आएगा' चालतं", 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | adipurush writer manoj muntashir talk about adipurush dialog said people dont have problem with gully boy songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांना 'लंका जला देंगे'शी प्रॉब्लेम आहे, पण 'अपना टाइम आएगा' चालतं", 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य चर्चेत

"मला या गाण्यांशी कोणताच प्रॉब्लेम नाही, पण...", मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य ...