लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदिपुरूष

आदिपुरूष, मराठी बातम्या

Adipurush, Latest Marathi News

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.
Read More
रामायणावर आधारित 'हा' होता पहिला सिनेमा, रामानेच साकारली होती सीतेचीही भूमिका - Marathi News | first film on ramayan by dadasaheb phalke where anna salunke played both ram and seeta character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामायणावर आधारित 'हा' होता पहिला सिनेमा, रामानेच साकारली होती सीतेचीही भूमिका

हा सिनेमा मुंबईच्या थिएटरगृहात तब्बल २३ आठवडे चालला. ...

Adipurush Trailer : 'आदिपुरुष' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, 'जय श्रीराम'चा जयघोष ऐकून भारावून जाल! - Marathi News | adipurush movie trailer released jai shri ram chanting in background gives goosebumps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, 'जय श्रीराम'चा जयघोष ऐकून भारावून जाल!

सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असून त्याची छोटीच  झलक बघायला मिळत आहे. ...

Adipurush trailer: 'आदिपुरुष'ला मोठा धक्का; प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | prabhas and kriti senon starrer adipurush trailer got leaked before its official release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush trailer: 'आदिपुरुष'ला मोठा धक्का; प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Adipurush: आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे.   ...

अखेर प्रतीक्षा संपली...! 'आदिपुरुष'चा ट्रेलर या तारखेला होणार रिलीज - Marathi News | Finally the wait is over...! The trailer of 'Adipurush' will be released on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली...! 'आदिपुरुष'चा ट्रेलर या तारखेला होणार रिलीज

प्रभास(Prabhas)चा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) हा असाच एक चित्रपट आहे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन, सनी सिंग आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. ...

'भांगेत कुंकू आणि पाणावलेले डोळे...', क्रिती सनॉनच्या 'आदिपुरुष'मधील ऑडिओ पोस्टरला मिळतेय पसंती - Marathi News | Kriti Sanon's 'Adipurush' audio poster is getting likes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भांगेत कुंकू आणि पाणावलेले डोळे...', क्रिती सनॉनच्या 'आदिपुरुष'मधील ऑडिओ पोस्टरला मिळतेय पसंती

Aadipurush : प्रभास आणि क्रिती सनॉन अभिनीत, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ...

सैफ अली खान 'आदिपुरुष' चं प्रमोशन करणार नाही, काय आहे नेमकं कारण? - Marathi News | Saif Ali Khan will not promote Adipurush because he will be going for holidays with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान 'आदिपुरुष' चं प्रमोशन करणार नाही, काय आहे नेमकं कारण?

16 जून रोजी 'आदिपुरुष' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

'आदिपुरुष' चित्रपटासाठी देवदत्त नागेला मिळालं इतकं मानधन, खुद्द त्यानेच केला खुलासा - Marathi News | Devdutta Nage got so much remuneration for the movie 'Adipurush', he himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष' चित्रपटासाठी देवदत्त नागेला मिळालं इतकं मानधन, खुद्द त्यानेच केला खुलासा

Devdutta Nage : आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने नावात केला बदल, बॉलिवूड सिनेमासाठी तृप्तीची झाली 'आएशा' - Marathi News | Veteran actor madhukar toradmal daughter changed her name adopted the name Ayesha for Bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने नावात केला बदल, बॉलिवूड सिनेमासाठी तृप्तीची झाली 'आएशा'

'आदिपुरुष' सिनेमात आएशाची वर्णी लागली आहे. ...