चांदवड : अधिकमासानिमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दि. २३ ते २९ मे या कालावधीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्तात्रय राऊत यांनी दिली. ...
मन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते ! ...
परमेश्वराच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे हे सुंदर विश्व तर मानवाच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे कला होय. विश्व, निसर्ग, परिसर, पशुपक्षी, वेलीफुल, इंद्रधनुष्य त्यातील रंग तसेच पक्ष्यांचे गाणे, निर्झराचे झुळझुळणे, पानाफुलांचे ...
काजूबिया भाजायला घेतल्या, पत्र्याला भोके पाडून तीन विटा लावून मोठा जाळ केला़ काजूला डिंक फ ाऱ थोड्या भाजल्या गेल्या़ बाकी कच्च्या आणि उरलेल्या करपलेल्या़ हाताला खोबरेल लावून सुद्धा डिंक खूपच लागला़ आजोबांचा हा बिया भाजण्याचा प्रयोग नातवंडांनी मोठ्या ...
मानवाला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त आहेत. मुख्यत्वे आपण या शक्तींची तीन प्रकारामध्ये विभागणी करू शकतो- शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शरीरासंबंधी सगळ्या शक्ती मानवाची भौतिक प्रगती करतात. मानसिक शक्ती ही मानवाला भौतिक प्रगतीबरोबरच तीव्र वैचारिक आणि ...
जगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नात ...