आधार क्रमांकात दुरूस्ती करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, आता २० डिसेंबरपर्यंत शेतकºयांनी दुरूस्ती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार सेवा केंद्र नागपुरात उघडण्यात आले असून शुक्रवारपासून ते नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ...